Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 03.07.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* आहाराचे धातुंमधे रूपांतर आणखी एका पद्धतीने सांगितले आहे. काल जी रेशनींगची पद्धत सांगितली त्याला शास्त्रात नाव आहे, *खलेकपोत न्याय.* खळ्यात साठवून ठेवलेले धान्य, कबूतरे किंवा पक्षी जसे आपल्या चोचीतून घेऊन जातात, तसे. रस धातु, रक्त धातु आपल्याला जे हवे ते तिथे जाऊन घेऊन येतात. आज दुसरी पद्धत पाहुया. या… Continue reading आजची आरोग्य टीप