हर्बल गार्डन
हर्बल गार्डन अपामार्ग/आघाडा ।।गुहाग्रजाय नम: अपामर्गपत्रंसमर्पयामि।। ह्याचे ०.३३-१ मिटर उंचीचे क्षुप असते.काण्ड सरळ किंवा शाखायुक्त असतात.पाने २.५-१२ सेंमी लांब व रोमयुक्त,खरखरीत,मोठी व वाकलेली असतात.फुले पांढरी/ हिरवी असतात.फळ बारीक,लांबट धुरकट व त्यातून तांदळासारखे दाणे येतात. ह्याचे उपयुक्त अंग आहेत… Continue reading हर्बल गार्डन