Ayurved · Health

कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा

एका वाचकांनी सुचविल्यामुळे हे लिहितेय. ☀🔥☀🔥☀🔥🌞🌞🌞🌞🌞🌞 कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा 😰😰🤕🤕🤒🤒  स्वतःच्या काळजी बद्दल तर बोलूच परंतु हे नक्की करा. सुदैवाने आज या क्षणाला घरात गारव्यात सावलीत बसून उन्हाचे बाहेर पडू नये असे डोस देणे विरोधाभास वाटतोय कारण, मला तुम्हाला कदाचित शक्य होईल बाहेर उन्हात जाणे टाळणे. परंतु जे लोक उन्हातच काम करतात उदा.बिल्डिंग… Continue reading कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा

Ayurved · Health

​हर्बल म्हणजे काय रे भाऊ?????………

हर्बल म्हणजे काय रे भाऊ?????……… आज हर्बल हा शब्द बाजारात अक्षरशः धुमाकूळ घालतोय. एका मोठ्या प्रदर्शनात आमचे क्रीम वापरून पहाच म्हणून एक विक्रेता आग्रह करत होता.”हर्बल आहे बघा तर खरे”. हर्बल शब्द ऐकून मी चमकले आणि थांबले. बघू तर म्हणून क्रीम ची मागील बाजू तपासू लागले .”Glyceryl Stearate,Cetyl Alcohol, Stearic Acid, Glycerin, Emulsifying Wax,Isopropyl Palmitate.… Continue reading ​हर्बल म्हणजे काय रे भाऊ?????………

Ayurved · Health

तूप आणि कोलेस्ट्रोल 

।। तूप आणि कोलेस्ट्रोल ।। *देशी गाईचे दुध – दुधावरची साय – विरजन -दही – रवीने मंथन- ताकलोणी – विधिवत लोणी कढवुन बनते तूप*  याप्रमाने बननारे तूप कधीच कोलेस्ट्रोल वाढन्यास कारण ठरत नाही. या प्रमाने बननारे म्हशीचे तूपाबद्दल मात्र आजुनही थोड़ी शंका आहे🤔…! शेळी चे तूप मात्र 101% colestrol वाढवनार नाही।।।🤗 मात्र  आज काल दुधावरची… Continue reading तूप आणि कोलेस्ट्रोल 

Ayurved · Health

सजग वाचक प्रश्न/शंका? (अ बाउल ऑफ डेड फूड)

🔍📝सजग वाचक प्रश्न/शंका? (अ बाउल ऑफ डेड फूड)🍚🍜 माझ्या रेडी तो ईट पदार्थांवरील ब्लॉग वर एका वाचकाने खूप चांगली शंका विचारली. बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न आला असेल. तो प्रश्न आणि त्याचे समाधान हा एक स्वतंत्र मुद्दा असलेला लेख झाला. प्रश्न असा होता., राजस्थान सारख्या प्रदेशात वर्षभरासाठी भाज्या वाळवून ठेवून वापरतात. तसेच खारवलेले मासे, इतर… Continue reading सजग वाचक प्रश्न/शंका? (अ बाउल ऑफ डेड फूड)

Ayurved · Health

​वमन -वांसतिक वमन.

​वमन -वांसतिक वमन…!!   वसंत रुतु जसा सुरु होतो तसेच थंडीतुन हळुहळु उन जोर धरु लागते व उन्हाळ्याची सुरुवात होते,थंडीत संचित झालेला कफ..विरघळण्यास सुरवात होते व कफ दोषाचा प्रकोप होतो व कफ संबधित व्याधी त्रास द्यायला सुरवात करतात….!!   उदा.. दमा,श्वासाचे विकार,अंगाला सुज येणे,गुडघे दुखणे,गुडघ्यांना सुज येणे तसेच पोट साफ न होणे,मलावष्टंबता, मुळव्याध ई कफ… Continue reading ​वमन -वांसतिक वमन.

Ayurved · Health

​नास्ति द्रव्यम् अनौषधम् !

​नास्ति द्रव्यम् अनौषधम् ! वनस्पतीजन्य, प्राणीजन्य, खनिजजन्य, अशा अनेक गोष्टी औषध म्हणून सिद्ध होऊ शकतात. एव्हढेच नव्हे तर कुणाचातरी आश्वासक शब्द, हव्याशा वाटणाऱ्या व्यक्तीचा सहवास,कुणाचातरी भावनेने ओथंबलेला स्पर्श, सुमधुर स्वर, उत्कृष्ठ कलाकृती, एखादा पदन्यास असे काहीही ‘औषध’ म्हणून सिद्ध होऊ शकते.  प्रश्न आहे फक्त कुठे काय कसे किती प्रमाणात  वापरावे? म्हणजेच ‘योजक: तत्र दु र्लभ:’!… Continue reading ​नास्ति द्रव्यम् अनौषधम् !

Ayurved · Health

नाश्ता २९” बद्दल थोडे अजून 

​”नाश्ता २९” बद्दल थोडे अजून !!!! सकाळी उशिराने जाग येणे, पोळ्या करणाऱ्या काकूंनी टप्पा देणे आणि बरोब्बर ६.४० am ला बिल्डिंग मधल्या मैत्रिणीने बेल वाजविणे , रुपाली कालची पोस्ट वाचून आज मुगाचे धिरडे केले डब्यासाठी. तुझ्या मुलांनाही डब्यात आज हेच दे आणि टेस्ट कर बरं कसे झाले. केलेली मदत पुण्यसंचिती असते आणि अडचणीच्या वेळी पुण्य… Continue reading नाश्ता २९” बद्दल थोडे अजून