Health

उत्तरायण

​Seasonal wisdom—उत्तरायण  आपले पारंपारिक सण समारंभ आणि प्रथा या सर्वथा ऋतू बदलाशी संबंधित आहेत. आपण ज्याला देवता मानतो त्या सूर्याच्या कक्षेतील आपल्या परीभ्रमणानुसार आपले ऋतू बनतात. गोठवणारी थंडी नकोशी वाटायला लागते, उन्हात बसून जास्तीत जास्त उब मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो.शिशिराच्या बोचऱ्या थंडीत तर सूर्य देवतेचा महिमा अधिकच जाणवू लागतो. अशा वेळी जेव्हा कळत की आता… Continue reading उत्तरायण

Ayurved · Health

खाण्यासाठी जगताय ?   मग हे वाचा 

​”तुम्ही वैद्य लोक ब्रेड बटर खाऊ नका,आंबवलेला डोसा इडली खाऊ नका म्हणतात.अहो मग नाश्त्याला खायचे तरी काय आम्ही ?’”असे डोळे मोठे आणि चेहरा एवढासा करून निरागस जाब विचारणाऱ्या माझ्या समस्त पेशंट वर्ग/मित्रमैत्रिणी/नातेवाईकांना हि पोस्ट समर्पित आहे.यादी खूप मोठी होऊ शकते परंतु ,उदाहरणादाखल अगदी महिनाभर नाश्त्याला पुरतील एवढे म्हणजे २९ पथ्य पदार्थांची यादी देत आहे.महिना तर… Continue reading खाण्यासाठी जगताय ?   मग हे वाचा 

Uncategorized

जलसेवन आणि आयुर्वेद

​💦जलसेवन आणि आयुर्वेद💦 भाग 4 वैद्य माधुरी विटेकऱ “तुमचं पोट नियमित साफ होतं का?” माझा नेहमीचा प्रश्न. रुग्ण-” सकाळी उठल्यावर रोज 1 लिटर पाणी पितो मी मॅडम, मग त्यामुळे पोट मस्त साफ होतं. मी- ” पोटात गॅसेस होऊन, पोट डब्ब होतं का? रुग्ण – “हो मॅडम, पोट सारखं डंबारलेलं असतं. तसंच दिवसभर नुसती सुस्ति व… Continue reading जलसेवन आणि आयुर्वेद

Uncategorized

जलसेवन आणि आयुर्वेद

भाग 3 मागील भागात आपण पाण्याचे जे प्रकार पाहिले, त्याचे विस्तारामधे विवेचन या भागात बघुयात- केवळ/ न उकळलेले पाणी- “अनवस्थितदोषाग्नेर्व्याधिक्षीणबलस्य च। नाल्पमप्यामुदकं हितं तध्दि त्रिदोषकृत।। अर्थ – शरीरात दोष कमी जास्त असताना, अग्नि बिघडलेली असताना व व्याधीमुळे शरीरबळ कमी असताना; कच्चे पाणी( केवळ साधे पाणी/ न उकळलेले पाणी) अजिबात पिऊ नये.   कारण वरील अवस्थेत,… Continue reading जलसेवन आणि आयुर्वेद

Uncategorized

जलसेवन आणि आयुर्वेद

​💦जलसेवन आणि आयुर्वेद💦 आयुर्वेद व जलसेवन- भाग-1💦 वैद्य माधुरी विटेकर ” डॉक्टर मॅडम, तुम्ही दिलेल्या औषधांनी व सांगितलेल्या पथ्यांनी माझ्या रिपोर्टस् मधे खूप फरक पडलाय.” पेशंट दरवाजातून आत येत येतच सांगत होता.   पुरुष रूग्ण, वय- 55वर्ष, लक्षण- पायावर सतत सूज रहाणे, Serum creatinine ची मात्रा नेहमी वाढलेली असणे.  ” पूर्वी कशानेही उपशय न मिळूनही,… Continue reading जलसेवन आणि आयुर्वेद

Ayurved

​धन्वंतरी रूप – एक चिंतन 

​धन्वंतरी रूप – एक चिंतन  आज धन्वंतरी जयंती! आरोग्य शास्त्राच्या देवतेचा दिवस!  #hindu_god_of_medicine  केवळ आपल्या भारतीय परंपरेतच नाही तर प्राचीन ग्रीक संस्कृतीत सुद्धा प्रत्येक गोष्टीची देवता नेमून दिलेली असायची. प्रत्येक देवतेचे स्वरूप ठरवताना त्यामागे एक सखोल विचार असायचा. एका अव्यक्त शक्तीचे मूर्त स्वरूप कुणी आणि कसे ठरवले असा मला नेहेमी प्रश्न पडायचा ……गणपतीचे रूप असे… Continue reading ​धन्वंतरी रूप – एक चिंतन 

Ayurved · Health

​सुगंधी उटणे 

​सुगंधी उटणे  आयुर्वेदिक सुंगधी उटणे ..!! दिवाळी आली की तेव्हाच आपल्याला उटण्यांची आठवण येते तसेच लवकर सकाळी उठण्याचीही सवय लागते।। काय आहे हे उटणे ।व काय करते हे शरीरावर ।।  सुंगधी पावडर नागरमोथा अनंतमुळ उशीर आंबेहळद निम मुलतानी कचोरा जटांमासी मसुर डाळीचे पीठ  ही सर्व औषधे १ भाग एकत्र करुन मसुरडाळीचे पीठ सर्वाच्या समभाग घेवुन… Continue reading ​सुगंधी उटणे