Ayurved · GarbhaSanskar

काळजी आई व बाळाची ! सुरक्षित भविष्याची !

काळजी आई व बाळाची ! सुरक्षित भविष्याची !   मातृ देवो भव | पितृ देवो भव | वेदाने आरंभीच केला गौरव | स्त्री ही नर रत्नांची खाण म्हणूनिया || प्रजनन-आरोग्य व बालक-आरोग्य ह्यावरच पुढच्या पिढीचे भवितव्य अबलंबून असते. माता पूर्णतः निरामय असेल तर होणारे अपत्य पूर्णतः निरोगी व सुसंस्कृत निपजू शकेल. त्यामुळे शासनाने १ एप्रिल… Continue reading काळजी आई व बाळाची ! सुरक्षित भविष्याची !

Ayurved

लहान वयात दृष्टिदोष

लहान वयात दृष्टिदोष – आजकाल अगदी लहान वयात मुलांना चष्मे लागतात. पूर्वी चाळीशीनंतरच बहुधा चष्मा वापरावा लागत असे. लहान वयात दृष्टिदोष निर्माण होण्यामागे नेमके काय कारण असावे असा विचार केल्यावर एक महत्वाची गोष्ट लक्षात आली. शरीरात ५ ज्ञानेंद्रिय असतात. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक. ह्यापैकी डोळे सोडून चार ज्ञानेंद्रियांचा विकास गर्भावस्थेत थोडा थोडा झालेला… Continue reading लहान वयात दृष्टिदोष

Ayurved · GarbhaSanskar

सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना………

सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना………          सुलभ प्रसव, सुप्रजा व प्रजनन आरोग्य ही संकल्पना चरक, काश्यपादि काळापासून चिंतनीय मानली जाते. ह्यासाठी महर्षि काश्यप ह्यांनी ‘काश्यपसंहिता’ हा ग्रंथ साकारलेला आहे. ह्या ग्रंथात बालकांच्या सुदृढपणाचे रहस्य दडलेले आहे. ह्याउलट चरकसंहिता, अष्टांगसंग्रह इ. ग्रंथात माता व बालक ह्या दोघांच्या जीवित्वाची हमी, सुलभ प्रसवाचे उपाय, सुप्रजा… Continue reading सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना………

Ayurved · GarbhaSanskar

सुप्रजननासाठी गर्भिणी आहार

सुप्रजननासाठी गर्भिणी आहार अन्नात भवन्ति भूतानि | अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते.        अन्न हेच आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे. शरीरातील प्रत्येक पेशी किंवा यंत्रणा आपल्या आहारातूनच निर्माण होत असते. म्हणूनच स्वास्थ्याच्या दृष्टीने आहाराला आहाराला विशेष महत्व आहे. स्त्रीशरीरात गर्भाचे रोपण व पोषण होत असतांना देखील हाच नियम लागू होतो. म्हणूनच… Continue reading सुप्रजननासाठी गर्भिणी आहार

Ayurved · Health

मधुमुक्ता (लिक्विड व टॅबलेट) स्वादुपिंड कार्यसुधारक – मधुमेहाच्या उपद्रवांमध्ये लाभदायी

मधुमुक्ता (लिक्विड व टॅबलेट) स्वादुपिंड कार्यसुधारक – मधुमेहाच्या उपद्रवांमध्ये लाभदायी ( फक्त वैद्यकिय व्यावसायिकांसाठी ) मधुमेहाची ओळख रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह. शरीराला आवश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते. स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो. ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली… Continue reading मधुमुक्ता (लिक्विड व टॅबलेट) स्वादुपिंड कार्यसुधारक – मधुमेहाच्या उपद्रवांमध्ये लाभदायी

GarbhaSanskar

सुप्रजनन – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

सुप्रजनन – आयुर्वेदाच्या चष्म्यातून गर्भावस्थेत किंवा प्रसूतीच्या दरम्यान माता-बालक मृत्यूचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक आहे. लोकसंख्येच्या मानाने अपुऱ्या वैद्यकीय सुविधा हे त्याचे एक महत्वाचे कारण नक्कीच आहे. त्याशिवाय मुलीचे लग्नाचे वय हा देखील दुसरा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आयुर्वेदानुसार पुत्रप्राप्तीसाठी मुलीचे वय १६ वर्ष तर मुलाचे २१ वर्ष असावे. ह्या वयात गर्भधारणा झाली… Continue reading सुप्रजनन – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

GarbhaSanskar

सुप्रजनन : वैज्ञानिक दृष्टीकोन

सुप्रजनन : वैज्ञानिक दृष्टीकोन लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार (आयुर्वेद वाचस्पति) सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई. +917738086299 +919819686299 आपले अपत्य शारीरिक, मानसिक व बौद्धिकदृष्ट्या उत्तम असावे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते, त्याशिवाय ती स्वत:ला अपूर्णच समजते. केवळ आई होणे ही एकच जबाबदारी तिच्यावर नसते तर आजच्या धावपळीच्या जीवनात ‘एक अपत्य–सुखी… Continue reading सुप्रजनन : वैज्ञानिक दृष्टीकोन