Ayurved · Health

गर्भाशय निरहरण

*।।गर्भाशय निरहरण।।*       *फायदे???* स्त्रियांना मासिक पाळी चालू असे पर्यंत प्रमेह होत नाही। म्हणजे क्लेद संचिती होत नाही,असे गृहीत धरून  या न झालेल्या संप्राप्ती चा विचार करावा। आता गर्भाशय निरहरण चा विचार 2 प्रकारे करावा। *एक रज प्रवृत्तीचे वेगधारण!* *दुसरे, क्लेद संचिती मुले होणारे विकार!* प्रथम वेग धारण चा विचार ! शुक्र वह… Continue reading गर्भाशय निरहरण

Ayurved · Gynaecology · Health

​स्रीयांमधील रक्तप्रदराची कारणे उपद्रव 

स्रीयांमधील रक्तप्रदराची कारणे उपद्रव  १.खारट आंबट पचावयास जड पदार्थ खाणे २.तिखट शरीरात विदाह निर्माण करणारे स्निग्ध चिकटा निर्माण करणारे पदार्थ खाणे ३.मेदस्वी प्राण्यांचे मांस खाणे ४.खिचडी (कृशरा) खीर दही दह्यावरचे पाणी यांचे सेवन करने ५.मद्यपान करणे पाळीच्या कालातील सांगितलेले नियम न पाळणे आदी कारणांनी बिघडलेला वात अगोदर सांगितलेल्या कारणांनी वाढलेल्या रक्ताला मासिक स्रावासोबत शरीराबाहेर काढतो.… Continue reading ​स्रीयांमधील रक्तप्रदराची कारणे उपद्रव 

Ayurved · GarbhaSanskar · Gynaecology · Health

 स्त्री स्वास्थ्यातील वमन

​!!!   स्त्री स्वास्थ्यातील वमन   !!! वमन – प्रस्तावना आयुर्वेदात वर्णित पंचकर्मांपैकी एक कर्म म्हणजे वमन. वमि, छर्दन, ऊर्ध्वभाग दोष हरणं इ. याचे पर्याय आहेत. शरीराची विशिष्ट प्रकारे पूर्वतयारी करून (स्नेहन – स्वेदन), औषधयुक्त द्रव्यांनी उलट्या करवणे म्हणजे वमन कर्म होय.  शोधन म्हणजे काय – वात – पित्त – कफ ह्या आयुर्वेदोक्त त्रिदोषांपैकी कफदोषावर… Continue reading  स्त्री स्वास्थ्यातील वमन

Ayurved · Health

स्रियांत आजारांची कारणे

​🍀 स्रियांत आजारांची कारणे 🍀 विरूध्दमद्याध्यशनादर्जीर्णादगर्भप्रपातादतिमैथुनाच्च | यानाध्वशोकाद्तिकर्षणाच्च भाराभिघाताच्छयनाद्दिवा च||                    वंगसेनस्रिरोगाधिकार  स्रियांत विरूध्द अन्न उदा. दुध+मीठ, मुगाची खिचडी+ दुध, शिळे वा दोन वेळा गरम केलेले अन्न आदी विरूध्द अन्न व विरूध्द क्रिया फ्रीजचा वापर केल्याने स्रियांत आजार उत्पन्न होतात.             पुर्वीचे… Continue reading स्रियांत आजारांची कारणे