Ayurved · Health

​#सामान्य_आयुर्वेद

​#सामान्य_आयुर्वेद #Diabetes आज थोडं माॅडर्न. ब्लड टेस्ट तुम्हाला औषध घेण्याचा कंटाळा आहे का? गोड खाऊ न देणारा डाॅक्टर हा सेंट्रल जेलच्या जेलरसारखा वाटतो? तर मग एक उपाय आहे. त्या डाॅक्टरला फसवण्याचा अगदी सोपा उपाय. ज्या दिवशी रक्त तपासणी करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी गोड तर खाऊ नकाच, तर अगदी कडक उपवास करा. आणि दुसऱ्या दिवशी… Continue reading ​#सामान्य_आयुर्वेद

Ayurved · Health

​आयुर्वेद कोश ~ रोगाला मारा रुग्णाला नको !! 

​आयुर्वेद कोश ~ रोगाला मारा रुग्णाला नको !!  आपल्या घरी उंदीर , घुशी , झुरळ इत्यादी असतात . गेला बाजार डास तर नक्कीच असतात . याना मारायला आपण कधी  ” माझ्या हातात नुक्लिअर मिसाईल , हायड्रोजन बॉम्ब असायला हवा होता राव . . एकदाच विषय संपवून टाकला असता ” असा डायलॉग मारतो का हो ?… Continue reading ​आयुर्वेद कोश ~ रोगाला मारा रुग्णाला नको !! 

Ayurved · Health

सोळावे वर्ष जपायचे …..

​#Netrayu  सोळावे वर्ष जपायचे …… मी तुझे डोळे बोलतोय, किती त्रास होतोय मला? आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे. क्षणभरही मला विश्रांती देत नाही. लहानपणापासून व्यवस्थित दिसत नव्हते तेव्हापासून ते आता कॉलेजला गेल्यावर मला चष्मा घातलाच नाहीस. कधीही माझी निगा घेतली नाहीस. तासंतास माझा वापर केलास. कधी कॉम्पुटर, कधी मोबाईल, तर कधी T.V. अभ्यासासाठी माझा… Continue reading सोळावे वर्ष जपायचे …..

Ayurved · Health

​शीतपित्त (urticaria)

​शीतपित्त (urticaria) कुठलाही अनावश्यक आहारीय पदार्थ खाल्ल्याने वा संपर्कात आल्याने बराचस्या लोकांना अंगावर लाल चकते गांधी निर्माण होतात. विशिष्ट पदार्थाची allergy असे आजच्या काळात या चकत्यांना समजुन घेता येईल.              व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या आहारीय पदार्थांनी वा औषधींनी असा त्रास होतो. congress  गवताच्या स्पर्शानेही असा त्रास होतो. कारण असे पदार्थ सद्यस्थितीतील शरीरासाठी… Continue reading ​शीतपित्त (urticaria)

Ayurved · Health

आमवात

​#AyurSwasthya आमवात          आपण सेवन केलेल्या आहारातून निर्माण झालेला आहार रसाचे ज्यावेळी व्यवस्थित पचन होत नाही (म्हणजेच कच्चा राहतो) तेव्हा जे तयार होते त्याला आम असे म्हणतात. आणि ह्यासोबत जर वातदोष वाढवणारी (प्रकोप करणारी) कारणे (आहार व विहारातून) एकाच वेळी शरीरात घडत असतील तर हा आम सर्वशरीरात वाताच्या नैसर्गिक गतीमुळे संचार करतो(पसरतो)… Continue reading आमवात

Ayurved · Health

#डेंग्यु_मलेरिया_चे_थैमान_व_घरगुती_उपाय

​#आयुर्वेदामृत #जागर_आयुर्वेदाचा #डेंग्यु_मलेरिया_चे_थैमान_व_घरगुती_उपाय सध्या सर्वत्र डेंग्यु व मलेरियाच्या साशंकतेने  ज्वर(ताप) आलेले रुग्ण भयभीत आहेत ! प्लेटलेट्स  प्रकार कमी झाल्याने  रुग्णालयात अविलंब प्रविष्ट होताना दिसतात. ह्या ज्वरामध्ये बहुतांश समाज ऐलोपेथिक चिकित्सा उपचारांना प्राधान्य देत आहे , हे निश्चित ! ह्या तापाच्या प्रकारात,  योग्य चिकित्से अभावी…  अकस्मात्‌ मृत्यु होण्याचे प्रकारही दिसतात. त्यामुळे, सर्वांनी काळजीपोटी  डॉक्टरांच्या निर्देशानुसार,  UNDER… Continue reading #डेंग्यु_मलेरिया_चे_थैमान_व_घरगुती_उपाय

Ayurved · Health

​#सामान्य_आयुर्वेद

​#सामान्य_आयुर्वेद #Diabetes प्रमेहाचे जसे दोन प्रकार आहेत तसेच डायबिटीजचे सुद्धा आहेत. प्रकार १ आणि प्रकार २, म्हणजेच Type 1 आणि Type 2. त्यामुळे प्रमेह आणि डायबिटीज कसे सारखेच आहेत असं बऱ्याच जणांचं मत बसेल. साधर्म्य म्हणजे प्रकार १चे रुग्ण हे बऱ्याचदा बारीक असतात आणि प्रकार २चे रुग्ण जाड जूड असतात. Type 1 हा जन्मतः होणारा,… Continue reading ​#सामान्य_आयुर्वेद