Ayurved · Health

​#संधिवात

​#संधिवात  भाग १ परवा सकाळी म्हणजेच सोमवारी वैभव चा फोन आला ,  डॉक्टर गुढघे खूप दुखत आहेत , तुम्हाला सांगायचं म्हणतोय एक महिना झालं पण वेळच मिळत न्हवता (आजाराकडे दुर्लक्षित करण्याच पेटंट कारण)  मी विचारलं दोन्ही कि एकच दुखतोय ? अन नक्की केव्हापासून दुखतोय ?  तसं दुखतोय सहा महिने झाले पण एक महिन्यापासून जास्तच दुखतोय… Continue reading ​#संधिवात

Ayurved · Health

​कुंकुम घृत – मेंदूसाठी वरदान 

​कुंकुम घृत – मेंदूसाठी वरदान  नजीकच्या काळात जनमानसात स्वस्थ्याबद्दल विशेष जागरुकता उत्पन्न झाली आहे. त्यामुळे आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर कमी होऊ लागला आहे. पूर्वी सणासुदीच्या काळात मिठीच्या दुकानांमध्ये जेवढी गर्दी दिसायची त्या तुलनेत लोकसंख्या वाढूनही गर्दी निम्म्यापेक्षा कमी झालेली दिसते. गोड आणि तेलातुपाचे पदार्थांचे सेवन चांगलेच कमी झाले आहे. शुद्ध तुपाची किंमतही बरीच वाढली आहे… Continue reading ​कुंकुम घृत – मेंदूसाठी वरदान 

Ayurved · Health

दिवाळीचा आहेर

​#सामान्य_आयुर्वेद #Diabetes #प्रमेह दिवाळीचा आहेर भाग २ १- दिवाळी झाली, फराळ झाला. आता अंग दुखतंय, सांधे धरलेत, पोट साथ देत नाही, डोकं दुखतंय आणि बरंच काही. त्यामुळे रक्त चेक् करायला आलो. म्हटलं साखर वाढली असेल. रक्त तपासलं तर साखर वाढलेली. हे पहिल्या प्रकारचे रुग्ण. ज्यांच्यामधे रक्त तपासणी आणि लक्षणे दोन्ही डायबिटीज दाखवतात. दिवाळीमधे भरपूर लाडू,… Continue reading दिवाळीचा आहेर

Ayurved · Health

​#सामान्य_आयुर्वेद

​#सामान्य_आयुर्वेद #Diabetes #प्रमेह बऱ्याच वैद्यांकडून औषधं घेतली, पण काही फरक नाही. म्हटलं आयुर्वेद आहे, सावकाश काम करेल, पण एवढ्या वर्षात थोडा तरी फरक पडायला हवा होता ना. आपली अवस्था जशीच्या तशी. अशा रुग्णांमधे काही वेळा चिकित्सेमधे बदल करावा लागतो, तर काही वेळा सवयींमधे. बऱ्याच मधुमेहाच्या रुग्णांमधे असलेली एक सवय म्हणजे दुपारची झोप. आणि बऱ्याचदा फक्त… Continue reading ​#सामान्य_आयुर्वेद

Ayurved · Health

​#सामान्य_आयुर्वेद

​#सामान्य_आयुर्वेद #Diabetes #MythBuster डायबिटीज झाला की भात बंद आणि चपात्या सुरू. आणि हा नियम सरसकट सर्वांना लागू. दक्षिणभारतात जिथे फक्त भात खातात तिथे सुद्धा भात बंद आणि चपाती सुरू. भात खाल्ल्याने शुगर वाढते आणि गहू शुगर कमी करतं असा समज. हा समज हळू हळू एवढा बलवान झाला की डाॅक्टर स्वतः “चपाती खा, भात नको” असा… Continue reading ​#सामान्य_आयुर्वेद

Ayurved · Health

हृदयाचे संरक्षण

​ह्रदयाचे संरक्षण 👇🏻👇🏻👇🏻 तन्महत् ता महामूलास्तच्चौजः परिरक्षिता |  परिहार्या विशेषेण मनसो दुःखहेतवः || ह्रद्यं यत्स्याद्यदौजस्यं स्रोतसां यत्प्रसादनम् | तत्तत् सेव्यं प्रयत्नेन प्रशमो ज्ञानमेव च || च.चि.३०/१३-१४ महत् अतिमहत्वाचा अवयव असलेल्या ह्रदयाचे, ह्रदयापासुन निघणारया धमन्यांचे, ह्रदयाच्या ठिकाणी असलेल्या ओजाचे रक्षण करत असताना विशेषतः मनाला संतप्त करणारया कारणांचा परित्याग करावा.   जो जो आहार विहार ह्रदयाचे संरक्षण… Continue reading हृदयाचे संरक्षण

Ayurved · Health

डोळ्यांच्या आजारांची कारणे

​👀 डोळ्यांच्या आजारांची कारणे 👀 उष्णाभितप्तस्थ जलप्रवेशाद्दुरेक्षणात् स्वप्नविपर्य्याच्च | स्वेदाद्रजोधूमनिषेवणछर्देर्विघाताव्दमनातियोगात् ||१|| द्रवान्नपानातिनिषेवणाच्च विण्मुत्रवातक्रमनिग्रहाच्च | प्रसक्तसंरोदनशोककोपाच्छिरोभिघातादतिमद्यपानात् ||२|| तथा रूतुनाच्च विपर्य्ययेण क्लेशाभिघातादतिमैथुनाच्च| बाष्पग्रहात् सूक्ष्मनिरीक्षणाच्च नेत्रे विकारान् जनयन्ति दोषाः||३||        वंगसेन नेत्ररोगाधिकार गरमीमुळे व्याकुळ होऊन जलात प्रवेश केल्याने, दुरचे पदार्थ वस्तु नेहमी पाहील्यास, दिवसा झोपल्याने, रात्री जागरण केल्याने, डोळ्यात घाम धुळ व धुर गेल्याने, उलटीचा वेग… Continue reading डोळ्यांच्या आजारांची कारणे

Ayurved · Health

​#सामान्य_आयुर्वेद

​#सामान्य_आयुर्वेद #Diabetes आज थोडं माॅडर्न. ब्लड टेस्ट तुम्हाला औषध घेण्याचा कंटाळा आहे का? गोड खाऊ न देणारा डाॅक्टर हा सेंट्रल जेलच्या जेलरसारखा वाटतो? तर मग एक उपाय आहे. त्या डाॅक्टरला फसवण्याचा अगदी सोपा उपाय. ज्या दिवशी रक्त तपासणी करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी गोड तर खाऊ नकाच, तर अगदी कडक उपवास करा. आणि दुसऱ्या दिवशी… Continue reading ​#सामान्य_आयुर्वेद

Ayurved · Health

​आयुर्वेद कोश ~ रोगाला मारा रुग्णाला नको !! 

​आयुर्वेद कोश ~ रोगाला मारा रुग्णाला नको !!  आपल्या घरी उंदीर , घुशी , झुरळ इत्यादी असतात . गेला बाजार डास तर नक्कीच असतात . याना मारायला आपण कधी  ” माझ्या हातात नुक्लिअर मिसाईल , हायड्रोजन बॉम्ब असायला हवा होता राव . . एकदाच विषय संपवून टाकला असता ” असा डायलॉग मारतो का हो ?… Continue reading ​आयुर्वेद कोश ~ रोगाला मारा रुग्णाला नको !! 

Ayurved · Health

सोळावे वर्ष जपायचे …..

​#Netrayu  सोळावे वर्ष जपायचे …… मी तुझे डोळे बोलतोय, किती त्रास होतोय मला? आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे. क्षणभरही मला विश्रांती देत नाही. लहानपणापासून व्यवस्थित दिसत नव्हते तेव्हापासून ते आता कॉलेजला गेल्यावर मला चष्मा घातलाच नाहीस. कधीही माझी निगा घेतली नाहीस. तासंतास माझा वापर केलास. कधी कॉम्पुटर, कधी मोबाईल, तर कधी T.V. अभ्यासासाठी माझा… Continue reading सोळावे वर्ष जपायचे …..