Ayurved · GarbhaSanskar

​सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री

सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री  सुर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण…ह्याचा गर्भवतीस्त्रीवर परिणाम होतो का? तर ह्याबाबत अशा केसेस एेकीवात नाही..परंतु ग्रंथामध्ये वा हिंदु धर्मामध्ये आघ्यायिका आहे..की त्याकाळी स्री ने बाहेर पडु नये ,शस्त्रे,लोखड वा काही सुई वैगेर घेवु नये,तसेच ग्रहणाच्या अगोदर जेवुन घ्यावे,त्या काळात झोपु नये तसेच अगोदर व नंतर अंघोळ करावी..परंतु संशोधनात्मक विचार केला… Continue reading ​सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री

Ayurved · GarbhaSanskar · Health

आयुर्वेद कट्टा

*🌿आयुर्वेद कट्टा🌿..!!* *गर्भावस्थे नंतरचे ” वातआवरण ” आणि आयुर्वेद..!!* ” तुझ्याकडे पाहून वाटतंच नाही की तूला मुलं असतील..!!”  हे वाक्य प्रत्येक स्त्री ला हवंस वाटतं पण गर्भावस्थेमधे आणि त्या नंतरही स्त्री शरीरात होणारे बदल पाहून तिच्या बाळांतपणाचा सहज अंदाज लावता येतो..!!  हा अंदाज जर चुकवायचा असेल तर आयुर्वेदाच्या मदतीने नक्कीच फायदा होतो..!!😊 आधी गर्भावस्थेत आणि… Continue reading आयुर्वेद कट्टा

Ayurved · GarbhaSanskar · Health

आयुर्वेद कट्टा

🍃 !! *आयुर्वेद कट्टा*!!     # *गर्भावस्थेतील मधुमेह* # आई होण्याची चाहूल हे स्त्री च्या आयुष्यातले वरदान आहे… पण जर याला मधुमेह या व्याधीची जोड़ मिळाली तर या वरदानाला एक प्रकारे  ग्रहण लागते..त्या स्त्रीला असुरक्षित वाटायला लागते..!! कधी कधी या अवस्थेचा उगाचच बाऊ केला जातो अस लक्षात येतं..!! अर्थात योग्य ती काळजी घेणं ही… Continue reading आयुर्वेद कट्टा

Ayurved · GarbhaSanskar

गर्भसंस्कार का व कशा साठी???

​🍀🌹🍀🌹🍀🌹🍀   *गर्भसंस्कार का व कशा साठी???* मनुष्य प्राणी हा मूलतः संस्कारक्षम आहे.आजूबाजूच्या वातावरणातील चांगल्या /वाईट गोष्टीचा परिणाम त्यावर होत असतो..संस्कार  संस्कार  म्हणजे तरी  काय तर *परिवर्तन*. गुणावगुणविवेचन करणे.गुणयुक्त बाबी वाढवणे व दोषयुक्त बाबींचे निर्मूलन  करने.      स्त्रीत्व पूर्ती म्हणजे मात्रुत्व असे आपल्या कडे मानले जाते.आपण आई होणार ही भावना एका स्त्री साठी सुखावह… Continue reading गर्भसंस्कार का व कशा साठी???

Ayurved · GarbhaSanskar

​आपलं बाळ आणि आपण 

​आपलं बाळ आणि आपण        पुनरुत्पत्ती किंवा आपला वंश सुरु ठेवणं ही प्रत्येक सजीवाची एक महत्वाची गरज आणि इच्छा असते .प्राणीच नव्हे तर वनस्पती देखील पुढची पिढी तयार करत असतात .माणूस हा तर या ब्रह्मांडातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला गेला आहे .आपल्या शास्त्रांमधून सुरुवातीपासून शरीर संबंध हे प्रजननासाठी असावेत यावर अधिक भर दिला… Continue reading ​आपलं बाळ आणि आपण 

Ayurved · GarbhaSanskar · Health

​सुख प्रसव आणि संगोपन —- भाग ३ रा —- सहजीवन 

​सुख प्रसव आणि संगोपन —- भाग ३ रा —- सहजीवन  वंध्यत्वाच्या अनेक कारणांचा मागोवा घेताना एका अत्यंत खाजगी गोष्टीबद्दल मात्र फारसे गांभीर्य दाखवले जात नाही हे प्रकर्षाने जाणवतेय. होय, हि खाजगी गोष्ट म्हणजे पती पत्नींचे शारीरिक सम्बन्ध!  प्रजनन हे समागमातूनच होणार आहे म्हंटल्यावर या खाजगी बाबतीत बोलणे अनिवार्य आहे. खरे तर यावर रीतसर बोलण्याचा अधिकार… Continue reading ​सुख प्रसव आणि संगोपन —- भाग ३ रा —- सहजीवन 

Ayurved · GarbhaSanskar · Health

​सुख प्रसव आणि संगोपन काळाची गरज –भाग दुसरा 

​सुख प्रसव आणि संगोपन काळाची गरज –भाग दुसरा  एका रोपट्याला  योग्य वेळी  फळाफुलांनी बहर येण्यासाठी त्याची जोपासना/ ”संगोपन” उत्तम करायला हवे.याच फळातून पुढे उत्तम बीज तयार होते जे आपल्यासारखेच निरोगी सुधृढ रोपट्याची पुनंर्निर्मिती करते. तुकाराम महाराजांनी सांगितलेच आहे,”शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी”! या जीव सृष्टीचा एक महत्वाचा घटक असल्यामुळे निसर्गाचे नियम आपल्यालाही लागू होतात! वयात… Continue reading ​सुख प्रसव आणि संगोपन काळाची गरज –भाग दुसरा