Ayurved · Health

बैल पोळ्याच्या निमित्ताने

​#घरोघरी_आयुर्वेद बैलपोळ्याच्या निमित्ताने!! कृषिप्रधान देशात बैलाचे महत्व वेगळे सांगण्याची गरजच नसावी. या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. मात्र आज आपण या निमित्ताने आयुर्वेदातील एका महत्त्वाच्या पैलूबद्दल जाणून घेणार आहोत. बैलाला संस्कृतमध्ये वृषभ अथवा वृष असेही म्हटले जाते. बैल हा सामर्थ्य आणि पौरुष यांचे मूर्तिमंत उदाहरण मानला जातो. एखाद्या पिळदार शरीराच्या व्यक्तीला पाहून ‘कसला बैलासारखा… Continue reading बैल पोळ्याच्या निमित्ताने