Ayurved · Health

कंदभाज्या

     कंदभाज्या आता पुढील गट आहे कंदमुळांचा.ह्या सर्व भाज्या ह्या जमीनी खाली उगवतात.पण आपल्यापैकी सर्वच जण ह्या कंदमुळांचा आहारात हमखास उपयोग करत असतो.त्यामुळे ह्या कंदमुळांच् देखील औषधी गुणधर्म आपण सर्वांनीच जाणून घ्यायलाच हवे. चला तर मग करायची ना सुरूवात,मग सुरूवात पांढर्या शुभ्र कंदापासूनच करूयात ना,हो अगदी बरोबर ओळखलेत आपण           … Continue reading कंदभाज्या