Ayurved

​नव्या भूमिकेत . . 

​नव्या भूमिकेत . .  पहिल्या गोष्टीचे पाहिलेपण फार अप्रूप देणारे असते . ही गोष्ट पहिल्यांदाच घडत असल्याने त्यात उत्कंठा , स्वप्नपूर्ती , आशा , सगळं नीट होईल नं ? अशी थोडीशी हुरहूर , कौतुक , कुतूहल असे अनेक पदर या पाहिलेपणाला असतात . घरच्यांना लक्षात असलेले आपले पहिले पाऊल , पहिला शब्द , शाळेतील स्पर्धेत… Continue reading ​नव्या भूमिकेत . .