Uncategorized

​हर्बल गार्डन

हर्बल गार्डन                       जांभूळ/जम्बू सतत हिरव्या पानांनी बहरलेला मोठा वृक्ष असतो.ह्याची पाने ७.५-१५ सेंमी लांब व ५-८ सेंमी रूंद भालाकार असतात.फुले हिरवट पांढरी व मंजिरी स्वरूपात असतात.फळ १-३ सेंमी लांब व पिकल्यावर तांबुस काळे व गरदार असते.फळा मध्ये एक मोठी आठळी असते. ह्याचे उपयुक्तांग आहे… Continue reading ​हर्बल गार्डन