Uncategorized

आजची आरोग्यटीप 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*आजची आरोग्यटीप १६.०९.२०१७*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
क्षमस्व ! 

कालच्या आरोग्यटीपेमधे शेवटच्या पॅराग्राफमधे छत्रपती शिवरायांचा उल्लेख केवळ शिवराय असा झाला.  याबद्दल मला माफ करावे. 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आपले सर्वांचे आद्य दैवत आणि माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्यासाठी युक्तीने जसा वाघनखांचा वापर केला, तशी युक्ती आज न वापरता, शौर्याचे प्रतिक असणाऱ्या वाघनखाऐवजी, काय भुललासी वरलीया रंगा, या उक्तीप्रमाणे फक्त बाह्य  दिखाव्यावर भर दिला जातोय. हे चुक आहे, असं मला म्हणायचंय !  

कोणाच्याही भावना दुखवायचा हेतु नव्हता. नाही. असणारच नाही. 
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. ! 
*आरोग्यटीप साठी एक स्वल्पविराम*

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
काही वेळा सलग भरपूर जेवलो तर त्याचे अजीर्ण होते, त्याप्रमाणे ज्ञानाचे पण आहे.  त्यासाठी

आधीच्या आरोग्यटीपांचे वाचन करावे. ते आरोग्यरहस्य मधे वाचायला मिळेलच ! ते ज्ञान कृतीत आणावे, त्याचा अनुभव घ्यावा.  
थोड्या दिवसात पुनः सेवेत हजर होईनच ! 
वैद्य सुविनय दामले. कुडाळ, सिंधुदुर्ग 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

02362-223423.

१६.०९.२०१७
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s