Uncategorized

​मानस रोग..

मानस रोग..

बुद्धि स्मृति ज्ञानतपोनिवासः पुनर्वसुः प्राणभृतां शरण्यः|

उन्मादहेत्वाकृतिभेषजानि कालेऽग्निवेशाय शशंस पृष्टः||३||
  अतिशय चांगला बोलनारा ,वागनारी व्यक्ती हळुहळु स्वभावात बदल होतो,मनात वेगवेगऴे विचार ,अस्वाभाविक हालचाली,चेष्टा..समाजासमोर वेगऴे वर्तन वाटायला लागते..कधी वारंवार हात धुण्याची सवय लागते, तिच पुढे जावुन एवढी तीव्र होते की दिवसातुन पाच ते सहा वेळा अघोळ करणे,शेकडोे वेळा हातधुणे..
तर कधी मनात शंका उत्पन्न होतात..अगोदर त्या व्यक्तीचा परिवारातील मानसांना राग येतो परंतु हा आजार आहे हे फार उशीराने समजते..
तसेच हऴुहळु स्म्रुती कमी होते व अचानक व्यक्ती ,हिशोब,व्यवहार तसेच मानसेही विसरायला लागतो..हे व असे अनेक…….
तैरल्प सत्त्वस्य मलाः प्रदुष्टा बुद्धेर्निवासं हृदयं प्रदूष्य|

स्रोतांस्यधिष्ठाय मनोवहानि प्रमोहयन्त्याशु नरस्य चेतः||५||
 मानस व्याधी..मन जे त्रिगुणांनी वेढेलेले असते त्यात जर सत्वगुण कमी झाले व रज व तम गुण वाढीस लागले की मग त्रिदोषांचा सहाय्याने ह्रदीस्थित मन दुष्ट होवुन ते मस्तिष्कगत मनावर दुष्ट क्लेदाचे वा वाताचे आवरण निर्माण करुन त्याच्यात रज तम गुण वुध्दी निर्माण होते..

भऱ दिवसा..प्रखर असा सुर्याला अचानक ढगाने झाकुन टाकावे..तशीच अवस्था कायमस्वरुपी त्या रुग्नाची होते…….
  येथे कधी त्याला भास होतात तर कधी चित्र विचित्र दिसते ,एेकु येते त्यावर चिकित्सा करतांना दोषप्रत्यनिक ,व्याधिप्रत्यनिक तसेच आत्मापर चिकित्सा करावी लागते….
  त्यास व त्याच्या कुंटुंबास ही जाणीव करुन द्यावी लागते की तुम्ही चिडु नका .तुमच्या मानसाला चिकित्सेची गरज आहे..

  ग्रंथात फार वर्षापुर्वी लिहलेले दोषानुसार भेद प्रकार आजही तंतोतंत जुळतात..त्यानुसार शोधन ,वमन,शिरोरेचन,घ्रुतपान ,नस्य,शिरोधारा
… व दर वेळी १ तास मित्रत्वाने त्याच्याशी गप्पा. त्याच्या मनातील कलह व भास त्याला समजवन्याचा प्रयत्न एका कौन्सिलींगने पुर्ण होत नाही..बरेच सेशन घ्यावे लागतात..

  परंतु हळुहळु रुग्नाचा स्वत वरील आत्मविश्वास हा सत्वगुणाच्या वुध्दीने वाढतो..

  व आयुर्वेदाची ताकद आपल्याला समजायला लागते..

  हो..मानस व्याधी आयुर्वेदाने बरे होतात..गरज आहे ती विश्वासाची..

  डाक्टर आता मला कानात आवाज एेकु येत नाही ..तसेच

   आता मला भिती वाटत नाही..रोज सकाळी फ्रेश वाटते..आयुष्य सुंदर आहे ते अजुन सुंदर करावे वाटते..

   डाँ अाता मला भास होत नाही…

आपले भऱपुर..

धन्यवाद धन्यवाद धन्यवाद…!!!
वैद्य सचिन भोर..

  श्री साईनाथ आयुर्वेद व पंचकर्म सेंटर

भोंडवे कोर्नर,पुणे..रावेत.
ठाणे:- श्रीनगर,ठाणे.

dr.Sachin_bhor@yahoo.com

9821832578.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s