Ayurved · GarbhaSanskar

​सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री

सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री
 सुर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण…ह्याचा गर्भवतीस्त्रीवर परिणाम होतो का? तर ह्याबाबत अशा केसेस एेकीवात नाही..परंतु ग्रंथामध्ये वा हिंदु धर्मामध्ये आघ्यायिका आहे..की त्याकाळी स्री ने बाहेर पडु नये ,शस्त्रे,लोखड वा काही सुई वैगेर घेवु नये,तसेच ग्रहणाच्या अगोदर जेवुन घ्यावे,त्या काळात झोपु नये तसेच अगोदर व नंतर अंघोळ करावी..परंतु
संशोधनात्मक विचार केला तर पौर्णिमा व अमावस्याला ज्या प्रमाने साागराला भरती येते त्याचप्रमाने गर्भवती स्त्रीच्या पोटातील गर्भोदकाचे प्रेशर वाढते व प्रसव कळा सुरु होतात..हे बर्याच वेळा दिसुन येते..त्याचप्रमाने पोर्णिमा व अमावस्येचा परिनाम हा अपस्मार व उन्मादाच्या रुग्नामध्ये ही होतो..त्याच्या सुषुम्नाजलाचे प्रेशर वाढते व त्यांना अपस्माराचे झटके येतात..
  त्याचप्रमाने ग्रहनामध्ये ज्यावेळी चंद्रावरील वा सुर्यावरील छाया निघुन जाते तेव्हा काही काळ अतिप्रखर किरने प्रुथ्वीवर पडतात त्याचा परिणाम हा गर्भवतीवरच नाही तर जलमहाभुत ,रक्त धातु व पित्त दोष ह्यावरही होतांना दिसेल.
.पुर्वीच्या काळी आजप्रमाने बिल्डीग,गर्दि तसेच राहण्यासाठीचे सिमेंटची घरे नव्हती..त्यामुळे त्याकाळी हा परिणाम दिसत असेल त्यामुळे त्यांनी उल्लेख केला असावा..परंतु
  आजही जसा समुद्रावर परिनाम होतो तसाच गर्भवतीवरही होवु शकतो जर ती त्या किरनाच्या प्रत्यक्ष संपर्कात गेली तर..
    त्याकाळात घरात राहावे वा ओफिस मध्ये राहावे..आज प्रत्येक ठिकाणी आडोसा वा छत्र आहे मग ते रेल्वे प्लेटफोर्म असो व बस स्टोप वा बस असो वा ट्रेन ..त्यामुळे गर्भवती स्त्रीयाॆनी फार काऴजी करु नये.तसेच त्याकाळी काय खावे व नाही ह्याचेही बंधने नाही..कारण तसे असते तर तसा केसेस पुढे आल्या असत्या..

   ८ व्या ते ९ महिन्याच्या स्रीयांनी काळजीसाठी घरात रहावे हे सोयीस्कर..

कारण गर्भोदकाची मात्रा जास्त असते त्यामुऴे त्यावर परिनाम होवु नये म्हणुन..हा एक संशोधनाचा विषय आहे..व बर्याच गोष्टी एकीवात असतात..

  परंतु धर्मग्रँथात लिहलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये विद्न्यान लपलेले असते..ते ओळखता व संशोधन करने गरजेचे आहे..त्यामुऴे ग्रहणाची काऴजी घ्यावी…
वैद्य सचिन भोर

dr.Sachin_bhor@yahoo.com

9821832578

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s