Ayurved · Health

 *वात चिकित्सोपक्रम*

🌳🌳 *वात चिकित्सोपक्रम*🌳🌳
     आपण वात म्हटलें की आधी डोक्यात येते तैल किंवा बस्ति पण हे

वाताच्या उपक्रमातील हे श्रेष्ठ उपक्रम आहेत ।

    अजून काय काय देता येईल????. 
 *संशोधनं मृदू–* -संशोधन म्हणजे शुद्धी पण ती मृदू म्हणजेच कमी force लागेलं अशी ती कोणती तर वमन आणि विरेचन घेता येतील(वमनादी) …

 

 *अभ्यंग*

तैल किंवा तूप किंवा वसा किंवा मज्जा लावणे ।
*मर्दन* —

दाबणे ।

आपले घरातील वाक्य असतात पाय दुखतायत रे _हळू हळू दाब_ म्हणजे मर्दन ।

*वेष्टन*–

नेहमीच्या वापरातील पण सामान्य जनतेच्या आम्ही वैद्यगण जास्त विचार नाही करत वेष्टन म्हणजे काय तर जोरात घट्ट बांधणे ।

वेडी झालेली व्यक्ती असो की दुखणारे डोके ।
(निदान करताना अहो डॉक्टर मी डोक्याला इतका घट्ट बांधते किंवा दाबून घेते किंवा असे वाटते की डोके भिंती वर आपटावे अश्यावेळी निदान वातज—चिकित्सा तैल नस्य देतो)
*त्रासन*–।

त्रास देणे ।

म्हणजे काय तर  *कितीवेळा सांगतोय गप्प बस म्हणून ऐकतच नाहीस नुसता धिंगाणा घालतोयस हाणली कानाखाली वात आला जाग्यावर किंवा नुसता बडबड करतोय हाणली कानाखाली बसला गप्प !*!!)
 *सेको* —

गुडघे दुखतायत म्हणून ना मी गरम गरम पाणी शेचारच्यांनि सांगितलं म्हणून टाकतो पहिले बरे वाटत होते आता दुखतायत ।

 *सेक-धारा* 
 *मद्य*

प्रेमभंग(भंग-वात) बसलो घेत आता जरा बरं आहे 😜

किंवा

आज खूप काम केलं थकवा आहे घेतली 90😇

(शेतात काम करणारे म्हणून घेत असतात नंतर डोस वाढतो ते वेगळं)
*सुखाभ्यास*

निवांत पडून राहणे ।
 *मेद्य पिशीत रस* 

मेदस्वी प्राण्यांच्या मांसाचा रस काढून वापरणे ।
बाकी असतील ते share करावेत🙏🏻
वैद्य जिंतूरे सचिनकुमार

तामसा

ता.हदगाव जि.नांदेड

9405688950

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s