Ayurved

वातावरचे परम औषध

*वातावरचे परम औषध*

        *तीळ तेल*

वातावर चिकित्सा करताना या दोन शस्त्रविषयी ज्ञान असेल तर सहसा अपयशाचा सामना करावा लागणार नाही।

प्रथम तैल चा विचार करू।

*शरीरजानां दोषणाम क्रमेन परमौषधम ।*

*बस्तीरविरेको वमनं तथा तैलं घृतं मधु।।*

आता हे स्पष्ट आहे कि वातावर तैल हे परंऔषध होय।

पण कसले तेल?

तर 

*तैलेनोक्तम तिल तैलं।।*जिथे जिथे तेलाचा उल्लेख आहे तिथं तीळ तेल समजावे।

तीळ तेल वापरताना,

*मुख्यम तीक्ष्ण व्यवायी च।*

*त्वग दोष्कृदचक्षुश्यम,*

*सुक्षमोष्णम कफ कृत न च।।*

या गुणांचा विचार करावा।

तीक्ष्ण ,व्यवायी हे गुण सूक्ष्म स्रोतो गामी अश्या वाताचे ठिकाण शोधून त्याचे शमन तिथेच करण्याचे सामर्थ्य या तीळ तेलात आहे।

उष्ण असल्याने कफ दोष चे अधिष्ठान असलेल्या रस धातू म्हणजेच पर्यायाने त्वचेला  थोडा अपायकारक होऊ शकतो।

अभ्यंग व मर्दन करताना शीत द्रव्यानी सिद्ध करून घ्यावे।
*चक्षुसतेजोमयम तस्य।।*असल्याने नेत्र रोगात जपूनच!

उष्ण व सुक्ष्म असल्याने स्नेह असूनही कफ वाढवीत नाही!

*ग्रंथी नाडी कृमी—–।।*या प्रमाणे ग्रंथी मध्ये स्नेह लावून स्वेदन दिल्याने,

नाडी व्रणात रोपण औषधांनी सिद्ध करून लावल्यास,

कृमी रोगात कृमीघ्न औषधांनी सिद्ध करून,

कफ विकारात, मेदोरोग, व सर्व वात विकारात अभ्यंतर व बाह्य उपचारार्थ तीळ तेलाचा वापर करावा।

तीळ तेलाचा उपयोग धातूंमध्ये लाघव व दृढत्व आणण्यास उपयोग होतो।

क्रूरकोष्ठ असताना बस्ती चिकित्सेत तेलाचा उपयोग तर याचा high light ऊपायोग आहे।

*तैलं प्रावृषी!*

वर्षा ऋतूत स्वभावत: वात वृद्धी होत असल्याने तेलाचा वापर वर्षा ऋतूत करावा।

मात्र गरज भासल्यास हिवाळ्यात ही करावा।*उपयोग कसा करावा?*

&  अन्न पान सह

&   बस्ती

&    नस्य

&    अभ्यंग

&     कवळ ,गंदूष

&     शीरोधारा,शिरोबस्ती

&     कर्णपुरण

&      नेत्र तर्पण

या मार्गाने तीळ तेल आपल्याला वापरता येते*उपयोग कुठे*
*शोधनार्थ* 

द्यायचे असल्यास आदल्या दिवसाचा आहार पचताच नुसताच उत्तम प्रमाण(८ प्रहर आत जिरणारा)

द्यावा।

*शमनार्थ*

 द्यायचे असल्यास भूक लागल्यावर उपाशी पोटी व मध्यम म्हणजे 8 प्रहरात जिरणारा या

 प्रमाणात द्यावे।

*बृहन*

म्हणून द्यायचे असल्यास मांसरस, भात यासह अगदी कमी प्रमाणात वापरावे।

*अध:*

काय विकारांसाठी 

जेवणापूर्वी,

*मध्य*

शरीर विकारांसाठी

जेवणामध्ये,

*ऊर्ध्व*

(शिरोरोग) मध्ये 

जेवणानंतर 

असे तीळ तेल सेवन करावे।
*फायदे*
*वातानुलोमन*

अगदी आजच्या काळाचा विचार केला तर या life style च्या उपद्रव ना दूर ठेवायचे असेल तर नित्य तीळ तेल वापरणे अगदीच जरूरी।
*अग्नी दिपन*

भूक वाढवण्या साठी व अन्न पचनासाठी बाजारातील फालतू टॉनिकस ,घरात तीळ तेल असताना घेणे म्हणजे सूर्याच्या उजेडात मोबाइल टॉर्च on केल्या सारखे आहे।
*वर्च:स्निगधमसंहतम*

आजच्या जीवनशैलीमुळे सर्वात मोठा जाणवलेला प्रॉब्लेम,constipation,

दूर ठेवण्यास मदत होते।

*मृदू स्निग्धांगता*

सर्व अंग मृदू व स्निग्ध असे बनते।
*अंग लाघवम*

शरीराला एक मस्त हलके पणा जाणवतो।

*प्रत्यग्रधातूरबलवर्णयुक्त:*

प्राकृत वर्ण व सम्यक बळ असलेले धातू उत्पन्न होतात।
*दृढइंद्रियो मंदजर: शतायु:।*

सर्व ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांना दृढ करणारे, म्हातारपण दुर ठेवणारे,

असे हे 

*।।तीळ तैल महात्म्य।।*

धन्यवाद!

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

*वैद्य भारतकुमार प्र जाधव*

*फोन—*वातावरचे परम औषध*

*वैद्य भरतकुमार प्र जाधव*

*फोन—-9552361074*

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s