Ayurved · Health

स्वास्थ्यासाठी_आयुर्वेद

🌳 #स्वास्थ्यासाठी_आयुर्वेद🌳

       *पंचकर्म म्हणजी काय रं भौ ।*

                    _भाग : – ३_ 

                  🌏 *बस्ति :पंचकर्म* 🌏
 

    बस्ति हाय ना भाऊ ही कशी घ्यायची ते आपण मागच्या लेखात वाचलं (भाग 2 लेख) आता आपण ती नेमकी असती काय आणि देतात कशी नेमकं होत काय हे  वाचू!!!

              बस्ति देण्यापूर्वी वैद्य लोक तुमची सगळी तपासणी करतात तर तपासणी करताना त्यांच्या जवळ एक पेपर असतो तो तुमच्या नावापासून ते तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी पर्यंत सगळं जाणून घेतात तेंव्हा बुआ सगळं सगळं खरं खर सांगायचं ।

        म्हणतात ना डॉक्टर पासून आणि वकीलापासून काहीच लपवू नये  ।

   आपल्या जीवनात आपल्या शरीराला घडणार सगळं सगळं सांगायचं उलट एखाद काही विचारायचं राहील तर तेही सांगून द्यावं ।

     

 *पुढील रोग असतील तर !!!* 

मान दुखी

कम्बर दुखी

मणक्याचे आजार

मुलं न होने 

गर्भपात नेहमी नेहमी होणे

मैथुन शक्ती कमी होणे 

शुक्रधातू कमी होणे

मैथुन ईच्छा कमी होणे 

सतत शौचाला खडे होणे 

पायातील ताण जाणे

अंगावरून वार जाणे .

हातापायात मुंग्या येणे 

आणि विशेषतः 

कोणताच वाताचा रोग होऊ नये म्हणून पावसाळ्यात बस्ति घ्यावि ।
हे सगळं जर किंवा ह्यापेक्षा अजून काही वेगळे असतील तर वैद्य आपला रोग तपासून तुम्हाला तपासून चिकित्सा देतो ।
फक्त रिपोर्ट घेऊन जाऊन आयुर्वेदिक औषधी देता का हे विचारण्यापेक्षा स्वतः तुम्ही वैद्याशी बोलावे ।

(आम्ही रिपोर्ट पेक्ष्या तुम्ही काय सांगता यावर जास्त विश्वास ठेवतो )

 *बस्ति ह्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात ???* 
१- औषधी तैलाची

      औषधी तुपाची

२-औषधी काढ्याची

    
१:- औषधी तैल किंवा तूप 
       हे कधी घ्यावे तर आता पावसाळा आणि कोणताही वाताचा त्रास जसे शेतात काम करून आलो की अंग दुखत अश्यावेळी 60मिली जे मिळेल ते तैल बस्ति म्हणून घ्यावे ।
दुखणे हे वाताशिवाय नाही आणि तैल आणि बस्ति हे दोघे वाताचे परम औषध आहे ।
२:- औषधी काढ्याचा बस्ति 
हा वैद्यावे आपल्याला तपासून तुम्हाला लागणारे औषधी एकत्र करून त्याचा काढा करून त्यात मध तैल सैंधव असे औषधी टाकून तयार करून देतात ।
      *चला तर मग* …..
    पावसाळा आला आहे ।

वात वाढला आहे तर…..

 *बस्ति दयावा बस्ति घ्यावा ।* 

 *बस्ति जीविताला विसावा* 

(आदरणीय वैद्य नाना जोशी यांचे वाक्य)
 _क्रमशः———–_ 
  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

अधिक माहितीसाठी Whats app करा……
 *वैद्य जिंतूरे सचिनकुमार* 

 _*श्री विश्वेश्वर आयुर्वेद चिकित्सालय*_ 

 *तामसा ता.हदगाव जि.नांदेड* 

 _9405688950_
🌹🌹🌹🌹🌏🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s