Ayurved · Health

ऋतुसंधी काल

☀ ऋतुसंधी काल  🌧 संपणारया ऋतुचा शेवटचा आठवडा व पुढे येणारया ऋतुचा पहिला आठवडा हा ऋतुसंधी काल असतो. या कालात संपत आलेल्या ऋतुतील आहाराचा क्रमाने त्याग करून नविन ऋतुच्या आहाराचे सेवन करावे. जुन्या ऋतुतील आहार एकदम बंद करून नविन ऋतुचा आहार एकदम सुरू केल्याने असात्म्यजन्य रोग (allergic diseases) उत्पन्न होतात. ऋतुसंधी कालात वायु बिघडलेल्या अवस्थेत… Continue reading ऋतुसंधी काल