Ayurved · Health

आयुर्वेद- एक शाश्वत सत्य

*आयुर्वेद- एक शाश्वत सत्य* मध्येच परत नवीन विषय! पण होणाऱ्या चर्चेचा रोख पाहिला अन राहवले नाही। आपल्याला खरच आयुर्वेद कळलांय का? नेमके काय समजून घेतलय आपण त्याच्या बाबतीत? चिकित्सा शास्त्र, कि जगण्याचे शास्त्र, कि आणखी काही? खूप मत ऐकू येतात। रिसर्च व्हायला हवं। जुन्या काळी ठीक होते। आता अाधुनीक शास्त्राशी सांगड घातली तरच हे टिकेल!… Continue reading आयुर्वेद- एक शाश्वत सत्य