Ayurved · Health

षट्चक्र-Practical                      Approach

*षट्चक्र-Practical     

                 Approach*
आता हे काय नविन?

विषयला धरुन नाही!

पन राहावाले नाही,ज्ञाना ला सीमा व् बंधने नसतात म्हणे,म्हणून ही अवज्ञा.

असो.

तर, चक्रंविषयी बोलुया

काय असतात ही चक्र

किती असतात?शरीरात असन्याचे प्रयोजन काय?
     शरीरातील पाहिले चक्र

*मूलाधार चक्र*

या विषयी थोड़े जाणून घेऊया.

परमेश्वराने या  सृष्टीचे निर्माण एक विशिष्ट शक्ति वापर करून  केले आहे .

    तिला आपण वैश्विक शक्ति म्हणू. 

पिंडी ते ब्रह्माण्डी या न्यायाने शरीरातील या शक्तिला *कुँडलिनी*असे म्हणतात.
*मूलाधार चक्र*

मूल——-मूळ, उगमस्थान

पहिले चक्र, सर्व चक्रांचे मूळ

प्रारब्धाशी निगडित चक्र म्हणून दोन जन्मांच्या ,दोन अवस्थाच्या मधे समन्वय साधनारे.  म्हणजेच केलेल्या प्रज्ञापराध चा हिशेब समोर ठेवणारे. केलेल्या चूका मानसिक किंवा शारीरिक  त्यांची फलनिष्पत्ति देणारे.त्यामुळे व्याधि हेतु सापडत नसतील तर या चक्रची उपासना केल्यास हेतु शान्ति आपोआप होते निदान परिवर्जन

होते ,व्याधिशमन होते.विशेषतः मानसिक व्याधि मधे जास्त उपशय होते(especially phobias).

या चक्रांचे चिन्ह सात सोंड असलेला हत्ती आहे

सात सोंड़ी या शरीरात

 सप्तधातुंचे ,तर या सृष्टित

सप्त रतनांचे प्रतिक आहे.

एक साध्या अंकुशाने जसा

हत्ती वर विजय मिळवता येतो तसे या चक्र वर विजय मिळाल्यास माँ भरकटत नाही ताब्यात राहते.

या चक्रचा बीज मंत्र लाम असा आहे जो आत्मिक जागृति च आवाज आहे

या मंत्राच्या जपाने सर्व ताण दूर होतो व चक्रातिल आत्मिक उन्नति मधे येणारे अडथले दूर होतात

Subconcious mind मधे लप्लेले वाइट विचार वरच्या पातळी वर येतात जिथे त्यांचे नियमन सोपे होते.

याचे चिन्ह 4 दल असलेले कमल आहे, जे शरीरात

1   , मन

2     ,बुद्धि

3     ,अहंकार

4      ,चित्त

व्

सृष्टित

1 एक पेशीय प्राणी जैसे अमीबा

2 अण्डज प्राणी जैसे पक्षी

3  जरायुज प्राणी जैसे पशु

4 सर्वात शेवटी परमेश्वरचे finest breed म्हणजे मानव

असा अर्थ आहे

याचे मूर्त चिन्ह शिवलिंग आहे जे योनि व् शिश्न याचे म्हणजेच सृष्टि उत्पत्ति चे प्रतिक आहे.

याचे महाभूत पृथ्वी व् तन्मात्रा गंध आहे

मालावष्टम्भ असल्यास बऱ्याच वेला सर्दी हे लक्षण असते

अपान वायुचे संचार स्थान म्हणून त्याचे कार्य सुधारायचे असेल तर या चक्रची उपासना करावी (गर्भ निष्क्रमण क्रियाः)

सीजर च्या ऐवजी नार्मल डिलीवरी पाहिजे मग धरा याचे पाय

असे हे चक्र

 चर्चा अपेक्षित आहे

उर्वरित माहिती उद्या

धन्यवाद

   *वैद्य भरतकुमार प्र जाधव*

9552361074

🙏

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s