Ayurved · Health

​#आयुर्वेदातुन_आरोग्याकडे

#आयुर्वेदातुन_आरोग्याकडे     ☀ काळाचा मिथ्यायोग ☁ सध्या सुरू असलेल्या ग्रीष्म रूतुच्या एकदम विपरित लक्षणे दिसत आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट, आकाशात कडक उन्हाऐवजी ढगांची काळी सावली पाहायला मिळत आहे. हा काळाचा मिथ्यायोग आहे म्हणजे सुरू असलेल्या ऋतुच्या एकदम विपरित वातावरण.            अश्या काळात वातावरणात बदल झाल्याने आजारी पडण्याचा धोका वाढतो कारण… Continue reading ​#आयुर्वेदातुन_आरोग्याकडे

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आजची आरोग्यटीप 14.05.2017* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    *जगण्याची साधी सोप्पी तत्वे*                 *भाग चौतीस*       आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे                    क्रमांक आठ       धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे.                  … Continue reading आजची आरोग्यटीप 

Ayurved · Health

छोटे बदल, मोठे सुख

सध्याचे बहुतांश आजार बिघडलेल्या जीवनशैलीशी निगडित आहेत. हृद्रोग, प्रमेह, hypertension, hypothyroidism, pcoc, infertility and what not स्त्रियांच्या आरोग्याचे मासिक रजस्रावाशी जवळचे नाते असते. रजाचे रसधातूशी, रसधातूचे आहार, पचन, निद्रा, व्यायाम आणि मानसिक आरोग्याशी. १. शिळा आहार (संपवण्यासाठी) , अवेळी जेवण, कामे उरकत एकीकडे भराभरा खाणे, बस पकडून जागा मिळाली की प्रवासात खाणे, उपास, व्रते अशा… Continue reading छोटे बदल, मोठे सुख

Ayurved · Health

​व्यायाम आणि तुमची पत्रिका , गुण जुळताय ना?”

व्यायाम आणि तुमची पत्रिका , गुण जुळताय ना?” वर्डप्रेसवरील माझ्या “मॅच द होरोस्कोप:माय फिट ,माय साईझ,माय एक्सरसाईझ  ” या लेखाचा मराठी अनुवाद वाचकांच्या सांगण्यावरून. पृथीवरील प्रत्येक सजीव मनुष्य हा एकमेव,अद्वितीय स्वतासारखा स्वतःच असा नमुना असतो.बोटांचे ठसे, स्वतंत्र आणि unique असा आवाज,डोळ्यांच्या बुबुळांची  संरचना,मेंदूवरील वळ्या, जेनेटिक संरचना आणि मनाचा कारभार हे सगळे ओरडून ओरडून सिद्ध करतात… Continue reading ​व्यायाम आणि तुमची पत्रिका , गुण जुळताय ना?”