Ayurved

पंचसुत्री आयुर्वेदाच्या नवपर्वाची

*!! पंचसुत्री आयुर्वेदाच्या नवपर्वाची !!*             गेले ते दिवस, जेव्हा आयुर्वेदीक वैद्य झाड-पाला वाले वैदु म्हंणवले जात होते. आता  *”उदय होत आहे आयुर्वेदाच्या नवपर्वाचा। आयुर्वेदाच्या सुवर्णयुगाचा ।।”*        *आयुर्वेदाची महती आज जगाला उमगली आहे. आधुनिक औषधींचे दुष्परिणाम आजची मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे जग वेगाने आयुर्वेदाकड़े धावत आहे. लोक… Continue reading पंचसुत्री आयुर्वेदाच्या नवपर्वाची