Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹          *आजची आरोग्यटीप 19.04.2017* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹        *जगण्याची साधी सोप्पी तत्वे*                     *भाग दहा*  आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार  *जगण्यासाठी औषध काम करत नाही.* काही गोष्टी आपण गृहीत धरतो, जसे एकदा रक्तदाब वाढला म्हणजे तो रोग मला झाला, एकदा कधीतरी रक्तात… Continue reading आजची आरोग्यटीप