Ayurved · Health

​विरूध्द संस्कार

विरूध्द संस्कार  कृतान्नं च कषायं च पुनरुष्णीकृतं त्यजेत् | शिजविलेले अन्न आणि काढा परत गरम करून घेऊ नयेत. दोन किंवा अधिक वेळा गरम केलेले अन्न अथवा काढा विरूध्द पदार्थ बनतो आशा पदार्थांचे नियमित सेवन केले तर विरूध्द सेवन जन्य असंख्य व्याधी शरीरात निर्माण होतात. 🔥 विरूध्द अन्न पचविणारे व्यक्ती 💪🏻 व्यायामस्निग्धदीप्ताग्निवयःस्थबलशालिनाम् | विरोध्यपि न पीडायै… Continue reading ​विरूध्द संस्कार