वसंत ऋतु आला चला वमन घेउ या
*वसंत ऋतु आला चला वमन घेउ या !* *कफाकरीता वासंतिक वमन* नविन वर्ष सुरू झाले की पहिला सण येतो मकरसक्रंात ! असं म्हणतात की या दिवसापासून दिवस तिळा तिळा ने मोठा होतो आणि रात्र लहान होते, अगदी खरं आहे ते. आता सकाळी सुर्योदय लवकर व्हायला सुरूवात होते व मावळायला उशीर… Continue reading वसंत ऋतु आला चला वमन घेउ या