Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 24.11.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                 *आहार रहस्य*         *आहारातील बदल भाग 62*                            *चवदार आहार -भाग 24* कडू चवीचे जेवणातील पदार्थ म्हणजे ओल्या हळदीचे लोणचे, बांबूच्या कोंबाची भाजी, कारल्याची भाजी, मेथीचे… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 23.11.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                 *आहार रहस्य*         *आहारातील बदल भाग 61*                            *चवदार आहार -भाग 23* मधुमेहाचा कडू चवीशी खूप जवळचा संबंध आहे. विपरीत नावामधे पण आहे आणि गुणानेदेखील दिसतो. … Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 23.11.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                 *आहार रहस्य*         *आहारातील बदल भाग 61*                            *चवदार आहार -भाग 23* मधुमेहाचा कडू चवीशी खूप जवळचा संबंध आहे. विपरीत नावामधे पण आहे आणि गुणानेदेखील दिसतो. … Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved

​वैद्याने प्रथम “ब्रह्म”ज्ञानी व्हावे — 

​वैद्याने प्रथम “ब्रह्म”ज्ञानी व्हावे —  आपले शरीर हे प्रकृती आणि पुरुषापासून बनलेले आहे. म्हणजेच आपल्याला एखादा रुग्ण बरा करायचा असेल तर प्रकृतीसोबतच पुरुषाचेही ज्ञान होणे आवश्यक आहे. परंतु व्यवहारामध्ये आपण पुरुषाकडे म्हणजेच “ब्रह्म” तत्वाकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. रुग्णाच्या प्रकृतीवर आपण “ब्रह्म” बनून उपचार न करता स्वत:च्या प्रकृतीच्या आधीन राहून उपचार करतो. ब्रह्मस्थिती नसल्यामुळे आपल्या यथार्थ… Continue reading ​वैद्याने प्रथम “ब्रह्म”ज्ञानी व्हावे — 

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅      बदाम आपण प्रत्येक जणच बदामाचे फॅन आहोत.अगदी लहान पणा पासूनच आपले नाते ह्याच्याशी जोडले जाते.लहान मुलांना बदाम पाण्यात भिजत घालून दुधात उगाळून देतात.परिक्षेच्या काळात अभ्यास चांगला लक्षात रहावा म्हणून आई मुलांना बदाम खायला देते. बदामाचा शीरा,बदाम खीर,बदाम तेल,बदाम पाक असे बरेच प्रकारे बदाम आपण वापरतो.मिठाई मध्ये सजावटी करिता देखील ह्याचा… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

​कडाक्याची थंडी 

​कडाक्याची थंडी       नाशिकमध्ये आणि एकूणच महाराष्ट्रात थंडीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे .जसे वयस्कर लोक म्हणतात तसं यावर्षी पाऊस चांगला पडल्याने थंडीही कडाक्याची पडणार अशी लक्षणं आहेत.नाशिकच्या हवेचं वैशिष्ट्य तर असं आहे की थोडी थंडी पडली किंवा जास्त पाऊस पडला की पाणी एकदम थंडगार होऊन जातं ,इतकं की त्या chilled पाण्यात हात… Continue reading ​कडाक्याची थंडी 

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅      जवस जवस हे तेल बीज चवीला गोड,कडू,उष्ण असते.हे स्निग्ध,पचायला जड असते.हे शरीरातील कफ व पित्त दोषाचा नाश करतात व वातदोष वाढवितात.जवसाचे बी हे डोळ्यांच्या आरोग्यास अहितकर असते.तसेच ते शुक्रधातूचा नाश करते. ह्या जवसामधील ओमेगा ३ फॅटी अॅसीड्स हे हृदयाचे आरोग्य उत्तम राखायला मदत करतात.तसेच शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर ती… Continue reading किचन क्लिनीक