Ayurved · Health

​नाडी परिक्षण

​नाडी परिक्षण जेवढे स्वानुभवाने कळते तेवढेच गुरुद्वारे मार्गदर्शनाने समजने ही गरजेचे आहे,

एखाद्या व्यक्तीची नाडी जेव्हा वैद्य पहातो तेव्हा तो त्या व्यक्तीतील दोष दुष्य,प्रकुती,स्वभाव, आयुष्य वर्तवतो एवढे समजन्या तत्पर वैद्य तसा असावा,वैद्याचे मनही स्थिर,शाॉत व सात्विकव सकारात्मक विचारशील असावे।

जसे ऩ्यान कळन्या अगोदर अद्न्यान कळने गरजेचे आहे तसेच दुष्ट नाडी यमजन्याअगोदर स्वस्थ नाडी ताय आहे समजने आवश्यक आहे

नियमित वेगाने चालनारी,

सामाऩ्य गतिची,

स्पष्ट जानवनारी

स्पर्शला सौम्य  नाडी असावी।

नाडी परिक्षनात संपुर्ण शरीराची दोषधातु,मल,चक्र,विष,म्रुत्यु,ज्वर,आम,ह्रदोग,ह्रदगती बिघाड,रक्तदबावाची भरीव नाडी,पाण्याने भरलेल़्या रबरासारखी,रक्तअल्प क्षीन कमी बलाची पित्ताची नाडी,
विषम गतीची

तिनही बोटांना न लागनारी म्रुत्यसुचक ठरनारी ऩाडी 

क्षयात नाडी मंद होते तेव्हा शरीर कर्मही,हालचालीही मंदावतात।

वातप्रकोपात पिन टोचल्यागत प्रखर लागनारी नाडी वातप्रकोपाची लक्षने शरीरावर दाखवते,
जेव्हा एखाद्य व्यक्तीची नाडी आपन पाहतो 

तेव्हा त्याचे हात,तळहात,त्वचा ही पाहने गरजेचे आहे,त्वचा कशी आहे,रुक्ष,लोमयुक्त,स्निग्ध वैगेरे पाहावी

रक्त धातु सार पहावा म्हनजे

हाताचे तळवे लालसर आहेच का

डोळे,नखे लालसर आहेत,रक्ताट्या साराची ही लक्षवे आहेत

अस्खी,मज्जा चे लक्षने रुग्नाच्या गेट वरुन पहावे व ओळखावे ।

ज्यांची मानयिक स्थिती योग़्य आहे

बोलने व़्यवस्थित आहे,बुध्दी,स्म्रुती ठिक आहे अशा व्यक्तीची मानसिक अवस्था समजते पन ज्याचे हे नाही त्या व्यक्तीची मानसिक अवस्था समजुन घ्यावी व तशी दुष्टी नाडीत शोधावी।

दोनही हातांची नाडी पहावी

दोष साठी पुरुष उजवा हात

धातु साठी पुरुष डावा हात
स्री दोष डावा हात

   धातु उजवा हात

रुतु ,गती,आयुष़् व साध्यसाध्यत्वची ऩ्यान व गर्भधानाचे ऩ्यान ही होते

पंचमहाभुत चे ही ऩ्यान नाडीने होते

त्याबद्दल मला जास्त माहीती नाही।
नाडीलबद्दल साडेतीन लाख नाडी आहेत त्यातल१४ प्रधान आहेत त्यातही तीन प्रमुख

इडापिंगला सुषुम्ना

सुषुम्ना नाडी योगासाठी जास्त वापरली जाते।।

वेळ अपुरा आहे 

नंतर बोलतो ।।
धन्यवाद वैद्य सचिन भोर

साईनाथ आयुर्वेदा 

ठाणे ,पुणे ।

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s