Ayurved · Health

आरोग्यकिरण

​पुन्हा एक रविवार गेला आणि नवीन आठवडा सुरु झाला.असे एकामागुन एक आठवडे सरतात आणि आयुष्य अलगदपणे म्हातारपणाच्या उंबर्ठ्यावर येऊन थांबते.प्रकृतिची गाडी कहिशी विकृत घडीवर घेऊन हळुवारपणे धावु लागते. आयुष्यात अनेकदा पोटाला चिमटा घेऊन साठवलेले पैसे व नियोजित अर्थव्यवस्था अचानकपणे कोलमडु लागते ती आरोग्यच्या कुर्बुरींमुळे.

आधी अपरिमित अर्थप्राप्ति करुन मग निवांत आयुष्य घालवु,अश्या गैरसमजात माणूस आयुष्यात प्रत्येक घडिला देहभान अर्पण करुन व क्षमतेच्या पलीकडे जाऊन काम करत असतो.

एवढा आटापीटा करुन हशील काय होते???, तर फक्त आरोग्याच्या अडचणी!!!

आज 23-24 वयोगटात ह्रदय विकार उद्भवु लागले आहेत तर असंख्य लोकांना आयुष्यभर अपचन,बद्धकोष्ठता,त्वचाविकार,मधुमेह,किडनी फेल्यूयर,सांधेदुखी ई.अत्यंत कमी वयात आजार उद्धभवताना दिसत आहेत.
*लहान मूलांना* पालक वेळ न देऊ शकल्या कारणांमुळे लहानमुलांचे आरोग्य देखील भीषण आजारपणाच्या उम्बर्ठ्यावर येते.
कोणताही माणूस आज कधीही उठून काहीही व कितीही प्रमाणात खाताना दिसतात.
एक उत्तम आरोग्य हे आज फक्त स्वप्नच राहीलं आहे काय???
नाही!!!
ह्या सर्वांवर मात करण्याकरीता आम्ही  तोडगा घेऊन येत आहोत अगदी आपल्या जवळ,आपल्या शहरात, आपल्या कंपनित,आपल्या मुलांच्या शाळेत व आपल्या जवळच्या परिसरात!!!!
होय!!!
अधिक माहिती करीता आपण http://www.arogyakiran.com ह्या वेबसाइटवर आपले नाव व नंबर नोंद करू शकता.
*एक उत्तम जीवनशैली व आहार पद्धत कशी जोपासावी???
*रोजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची हेळसांड न करता कसे जगावे???
*आपल्या लहान मुलाचे आरोग्य कसे सांभाळावे???
* 24 X 7 कोणते लहान-सहान बदल करुन आपण एक उत्तम आरोग्य टिकवण्याकरीता आपला दिनक्रम कसा ठेवावा???

आणखी बरंचकाही!!!
जाणून घ्या आपल्या नजीकच्या आयुर्वेद वैद्यांकडुन फक्त *आरोग्यकिरण* ह्या संस्थेच्या शिबिरात.
*आम्ही येत आहोत!!!*

*आपल्या सेवेस!!!* 

*आपल्या शहरात!!!*
http://www.arogyakiran.com

*Dr Niraj Dandekar,*

*Ayurved and panchakarma consultant,*

*Arogyakiran(Founder & CEO)*

*Mumbai.*

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s