Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅      शेंगदाणा शेंगदाण्यांचा वापर आपण पुष्कळ वेळेस करतो टाईमपास म्हणून खारे किंवा भाजून खातो,पोहे,खिचडीतघालतो,चटणी,आमटी, लाडू,चिक्की,तेल अशा विविध प्रकारे आपण हे वापरतो. शेंगदाणे किंवा भुईमूग हे प्रामुख्याने घाटावर घेतले जाणारे पिक.हे जमीनीखाली शेंगामध्ये तयार होतात. शेंगदाणे चवीला गोड,उष्ण,पचायला जड,स्निग्ध वात कफ नाशक व पित्तकर असतात.हे दातांना  बळकटी देतात.जखम भरायला मदत करतात.त्वचाविकारात उपयुक्त… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

​हेमंत ऋतू परिचर्या 

​हेमंत ऋतू परिचर्या  कवी सुधीर मोघेंच्या एका काव्यातील ओळी फार सुरेख आहेत. निसर्गाची थोरवी सांगताना स्वास्थ्याचे सूत्र नकळत सांगून जातात. “निसर्गासारखा नाही रे सोबती, गुरु सखा बंधू माय बाप” गुरु स्थानी असलेल्या आपल्या भोवतीच्या निसर्गाकडे नीट डोळे उघडून बघितले आणि त्यात घडणाऱ्या बदलाप्रमाणे स्वत:च्या दिनचर्येत, आहारात,व्यायामात बदल केले तर आपलेच आरोग्य उत्तम स्थितीत राहते!  सध्या… Continue reading ​हेमंत ऋतू परिचर्या 

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 22.11.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                 *आहार रहस्य*         *आहारातील बदल भाग 60*                            *चवदार आहार -भाग 22* कडू चव म्हणजे फक्त मधुमेहवाल्यांसाठीच आहे, आमचा काही संबंध नाही,  असं नाही. मधुमेह होऊ… Continue reading आजची आरोग्यटीप