Ayurved · Health

किचन क्लिनीक

🔅किचन क्लिनीक 🔅  कडधान्ये मुग   आता पर्यंत आपण फलवर्गामधील पुष्कळशी फळे पाहिली.फलवर्गाच्या समाप्तीनंतर येतो तो वर्ग म्हणजे शिंबी धान्यांचा अर्थात कडधान्यांचा. कड धान्य हे आपल्या आहारातील एक प्रमुख घटक असून.व्यक्ती शाकाहारी असो अथवा मांसहारी कडधान्यांचा वापर त्यांनी आपल्या नियमीत आहारामध्ये करणे आवश्यक आहे. आहार शास्त्राच्या दृष्टिकोनातून कडधान्ये ही शरीरास प्रथिनांचा पुरवठा करतात आणी प्रथिनांचा उपयोग… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅           कुळीथ    कुळीथ हा प्रकार तसा प्रत्येकालाच माहीत असतो.बऱ्याच जणांच्या जेवणात ह्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो.तसे हे कडधान्य रूचकर लागते.ह्याची उसळ,पिठी,मेथकुट असे वेगवेगळे प्रकार स्वयंपाकामध्ये केले जातात. कुळीथ चवीला गोड तुरट असून उष्ण असतात व पचायला हल्के असतात.ते शरीरामध्ये वात व पित्त दोष वाढवितात व कफ दोष… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

दिवाळीचा आहेर

​#सामान्य_आयुर्वेद #Diabetes #प्रमेह दिवाळीचा आहेर भाग २ १- दिवाळी झाली, फराळ झाला. आता अंग दुखतंय, सांधे धरलेत, पोट साथ देत नाही, डोकं दुखतंय आणि बरंच काही. त्यामुळे रक्त चेक् करायला आलो. म्हटलं साखर वाढली असेल. रक्त तपासलं तर साखर वाढलेली. हे पहिल्या प्रकारचे रुग्ण. ज्यांच्यामधे रक्त तपासणी आणि लक्षणे दोन्ही डायबिटीज दाखवतात. दिवाळीमधे भरपूर लाडू,… Continue reading दिवाळीचा आहेर

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 09.11.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                 *आहार रहस्य*         *आहारातील बदल भाग 48*                            *चवदार आहार -भाग 9* तिखटाशिवाय जेवणाला आणि भांडणाशिवाय संसाराला लज्जत येत नाही, अशा गुणाची ही तिखट चव. हायहुई… Continue reading आजची आरोग्यटीप