Uncategorized

जलसेवन आणि आयुर्वेद

​💦जलसेवन आणि आयुर्वेद💦 भाग 4 वैद्य माधुरी विटेकऱ “तुमचं पोट नियमित साफ होतं का?” माझा नेहमीचा प्रश्न. रुग्ण-” सकाळी उठल्यावर रोज 1 लिटर पाणी पितो मी मॅडम, मग त्यामुळे पोट मस्त साफ होतं. मी- ” पोटात गॅसेस होऊन, पोट डब्ब होतं का? रुग्ण – “हो मॅडम, पोट सारखं डंबारलेलं असतं. तसंच दिवसभर नुसती सुस्ति व… Continue reading जलसेवन आणि आयुर्वेद

Uncategorized

जलसेवन आणि आयुर्वेद

भाग 3 मागील भागात आपण पाण्याचे जे प्रकार पाहिले, त्याचे विस्तारामधे विवेचन या भागात बघुयात- केवळ/ न उकळलेले पाणी- “अनवस्थितदोषाग्नेर्व्याधिक्षीणबलस्य च। नाल्पमप्यामुदकं हितं तध्दि त्रिदोषकृत।। अर्थ – शरीरात दोष कमी जास्त असताना, अग्नि बिघडलेली असताना व व्याधीमुळे शरीरबळ कमी असताना; कच्चे पाणी( केवळ साधे पाणी/ न उकळलेले पाणी) अजिबात पिऊ नये.   कारण वरील अवस्थेत,… Continue reading जलसेवन आणि आयुर्वेद

Uncategorized

आयुर्वेद व जलसेवन

​ ​जलसेवन आणि आयुर्वेद – भाग 2 वैद्य माधुरी विटेकर  .”पानीयं न तू पानीयं पानीये अन्य प्रदेशजे।। अजीर्णे क्वथितं चामे पक्वे जीर्णे अपि नेतरत्। शीते विधिरयं तप्ते त्वजीर्णे शिशिरं त्यजेत्।। अर्थ – अन्य प्रदेशाचे पाणी सेवन केल्यास ते पचल्याशिवाय दुसरे कोणतेही पाणी पिऊ नये. केवळ पाणी पिल्यावर ते जीर्ण होईपर्यंत उकळलेले पाणी पिणे देखील योग्य… Continue reading आयुर्वेद व जलसेवन

Uncategorized

जलसेवन आणि आयुर्वेद

​💦जलसेवन आणि आयुर्वेद💦 आयुर्वेद व जलसेवन- भाग-1💦 वैद्य माधुरी विटेकर ” डॉक्टर मॅडम, तुम्ही दिलेल्या औषधांनी व सांगितलेल्या पथ्यांनी माझ्या रिपोर्टस् मधे खूप फरक पडलाय.” पेशंट दरवाजातून आत येत येतच सांगत होता.   पुरुष रूग्ण, वय- 55वर्ष, लक्षण- पायावर सतत सूज रहाणे, Serum creatinine ची मात्रा नेहमी वाढलेली असणे.  ” पूर्वी कशानेही उपशय न मिळूनही,… Continue reading जलसेवन आणि आयुर्वेद

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 02.11.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                 *आहार रहस्य*         *आहारातील बदल भाग 41*                            *चवदार आहार -भाग 2* चवीनं खाणार त्याला देव देणार, अशी एक म्हण आहे. पानातली डावी बाजू ही चवींनी… Continue reading आजची आरोग्यटीप