Ayurved · Health

खाण्याचा सोडा

​🍔 खाण्याचा सोडा 🍞
खाण्याचा सोडा म्हणजेच सोडा बायकार्ब हा दैनंदीन जीवनात विविध स्वरूपात वापरला जातो यासाठीच सोड्याच्या गुणधर्माची माहिती असणे आवश्यक आहे.

    Acid + base = neutral हा आधुनिक सिध्दांत.          

 जो आयुर्वेदीय शास्रकारांनी 

 4000 – 5000  वर्षापुर्वी 

अम्ल (आंबट) + क्षार = गोड रस स्वरूपात सांगितला आहे.

           आंबवलेले पदार्थ बनवताना सोड्याचा उपयोग होतो. कारण खाद्य पदार्थ पाण्यात भिजवुन ठेवल्याने उत्पन्न होणारा आंबटपणा (acids) neutral कमी करण्यासाठी सोड्याचा उपयोग वरील सिध्दांताने होतो. इडली डोसा ढोकळा आदी fermented पदार्थ बनवताना सोड्याचा उपयोग होतो तो यासाठीच. 

              आयुर्वेदीय शास्रकारांनी पिंपळी लवन( मीठ) व क्षार नेहमी अधिक खाण्यात वापरू नये असे सांगितले आहे त्याने काय दुष्पपरिणाम होतात याचेही वर्णन केले आहे. आजच्या काळात वर्णित आजार मोठ्या प्रमाणात दिसावयास लागलेत. कारण मीठ क्षारांचे नेहमी अधिक प्रमाणात सेवन हे आहे. Daily असे सोडायुक्त antaacids, औषधीे नेहमी घेतल्या गेल्या तर दुष्पपरिणाम सहन करावेच लागतात वेगवेगळ्या स्वरूपात.

         क्षार व मीठयुक्त पदार्थांचे अधिक सेवन शुक्रक्षयकारक असते आणि त्याचा मज्जेवरही देखील परिणाम होतो बुध्दी स्मृति एकाग्रता कमी होते depression stress tension confusion आदींत वाढ होते. यासाठीच खाण्याचा सोडा गरज असतानाच कमी प्रमाणात वापरावा नेहमी वापर टाळावा. एकाग्रता confusion अशी लक्षणे असतिल तर चिकित्सेचा आयुर्वेदीय सल्ला घ्यावा.

विद्यार्थी वर्गाने सोडायुक्त पदार्थ टाळणे वा अत्यल्प प्रमाणात कधीतरी घेणेच जास्त चांगले.
वैद्य गजानन मॅनमवार

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड

Mob no – 9028562102, 9130497856

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s