Ayurved · Health

डोळ्यांच्या आजारांची कारणे

​👀 डोळ्यांच्या आजारांची कारणे 👀
उष्णाभितप्तस्थ जलप्रवेशाद्दुरेक्षणात् स्वप्नविपर्य्याच्च | स्वेदाद्रजोधूमनिषेवणछर्देर्विघाताव्दमनातियोगात् ||१||

द्रवान्नपानातिनिषेवणाच्च विण्मुत्रवातक्रमनिग्रहाच्च | प्रसक्तसंरोदनशोककोपाच्छिरोभिघातादतिमद्यपानात् ||२||

तथा रूतुनाच्च विपर्य्ययेण क्लेशाभिघातादतिमैथुनाच्च| बाष्पग्रहात् सूक्ष्मनिरीक्षणाच्च नेत्रे विकारान् जनयन्ति दोषाः||३||

       वंगसेन नेत्ररोगाधिकार
गरमीमुळे व्याकुळ होऊन जलात प्रवेश केल्याने, दुरचे पदार्थ वस्तु नेहमी पाहील्यास, दिवसा झोपल्याने,

रात्री जागरण केल्याने, डोळ्यात घाम धुळ व धुर गेल्याने, उलटीचा वेग अडविल्याणे किंवा अत्याधिक उलट्या झाल्या असता, पातळ अन्नपानाचे अधिक सेवन केल्याने, मल मुत्र आणि अधोवायुचे वेग नेहमी अडविल्याणे, शोक किंवा राग अधिक केल्याने, डोक्याला मार लागल्याने, अत्याधिक मद्यसेवनाने, रूतुविपरीत आचरण केले असता, डोळ्याला क्लेश त्रास दिल्याने, डोळ्याला मार लागल्याने, मैथुनाचा अत्यधिक वापर केल्याने, अश्रुचे वेग अडविल्याणे, बारीक सुक्ष्म पदार्थ नेहमी पाहणे आदी कारणांमुळे वातादी दोष अनेक प्रकारचे दारूण रोग उत्पन्न करतात.
वैद्य गजानन मॅनमवार

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड

Mob no – 9028562102, 9130497856

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s