Ayurved · Health

माती खाण्यापासुन उत्पन्न होणारे त्रास

​माती खाण्यापासुन उत्पन्न होणारे त्रास विशेषतः स्रियांमध्ये माती खडु  खाण्याची सवय पाहावयास मिळते. शरीरातील रक्त धातु कमी झाल्यावर माती खडु गेरू खाण्याची इच्छा होते आणि बरयाच स्रिंया व लहान मुले माती खडु खात असतात.   अशा प्रकारे माती खडु खाण्याची सवय असणारयांच्या शरीरावर काय परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे आहे.         कुठल्याही… Continue reading माती खाण्यापासुन उत्पन्न होणारे त्रास

Ayurved

मंत्र आणि आयुर्वेद

#घरोघरी_आयुर्वेद मंत्र आणि आयुर्वेद आयुर्वेदाने तीन प्रकारची चिकित्सा सांगितली आहे. दैवव्यपाश्रय, युक्तीव्यपाश्रय आणि सत्वावजय हे ते तीन प्रकार होत. यातील दैवव्यपाश्रयात मंत्रपठणाचा उल्लेख आहे. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद. अथर्व आणि आंगिरस हे दोन ऋषी अथर्ववेदाचे उद्गाते होते. यातील अथर्व हे मंत्रशास्त्र तर आंगिरस हे औषधी उपचारांनी रोगहरण करत. स्वाभाविकपणे या गोष्टीचा प्रभाव आयुर्वेदावरही आहे. आजच्या… Continue reading मंत्र आणि आयुर्वेद

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 28.08.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* All world is like a home. वसुधैव कुटुंबकम् ।। यालाच *हे विश्वची माझे घर* असं माऊलींनी म्हटलंय. जर हे सर्व विश्व, एक कुटुंब एक क्षणभर जरी मानले तरी, या कुटुंबातील प्रत्येक देश, हा या घराचा सदस्य झाला. या प्रत्येकाला जर हे घर “वाटायचे” ठरवले तर प्रत्येक खोलीची जबाबदारी वाटून… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 28.08.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* *आहारसार भाग 10* रासायनिक खते आणि विषारी फवारणी केलेला गहू, कोकणात तरी न धुता खाऊ नये. गावठी, देशी गाईच्या दुधाखेरीज अन्य जर्सी हाॅस्टीन एचेफ इ. जनावरांचे सरकारी भेसळ असलेले शिळे दूध पिऊ नये. किड पडून तयार झालेला, अनेक विरंजके वापरून बनवलेला साबुदाणा खाऊ नये. मूलतः भारतीय नसलेले, व्यसन होत… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 27.08.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* *आहारसार भाग 9* अन्नावरचे संस्कार अन्नाचे गुण बदलून टाकतात. मक्याचे दाणे खायचे असतील तर, त्याअगोदर कणीस स्वच्छ तर करायला हवे. त्याच्यावरची आवरणे आणि तूस काढून टाकायला नकोत का ? तस्संच अन्नाचंही आहे. आपल्याला जसं हवंय तसं आपण शुद्ध करून घेतो, वरून खाली पोटात ढकललं की, आपली जबाबदारी संपली. मग… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

सर्वेन्द्रियाणां नयनं प्रधानम् |

#Netrayu सर्वेन्द्रियाणां नयनं प्रधानम् | का बर असं म्हटल असावं ? सध्या सोशल मिडिया वर विविध challenges येत आहेत. Ice Bucket Challenge, Selfie Challenge इत्यादि. आपण सर्वत्र वाचतो डोळा हे प्रमुख इंद्रिय आहे. हेच सिद्ध करण्यासाठीच हे challenge ! बहुतांश ज्ञान आपल्याला डोळ्यांमार्फत होते. पण नक्की भारतीय शास्त्रांमध्ये डोळ्यांना का बरे महत्व दिले गेले आहे?… Continue reading सर्वेन्द्रियाणां नयनं प्रधानम् |

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 26.08.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* *आहारसार भाग 8* रासायनिक खतांच्या विषारी अवगुणांपासून आपली सुटका तर नाहीच. ती तर प्रत्येक अन्नामधे, भाज्यांमधे, साखरेमधे, दुधामधे, औषधांमधे, हवेमधे, आणि आता विचारांमधेदेखील आली आहे. गरज आहे ती शुद्धीकरणाची ! अंतर्बाह्य शुद्धीकरण ! अगदी प्रसन्न आत्मा इंद्रीय मनापर्यंत. जेवढे आपापल्या परिने *शुद्ध* रहाता येईल तेवढे रहायचे. जेवढे शक्य आहे… Continue reading आजची आरोग्यटीप