Ayurved · Health

गुडघे दुखी

​सदाशिव पेठेत राहणाऱ्या या मध्यमवयीन बाई गुडघेदुखीसाठी पहिल्यांदा क्लिनिकमध्ये आल्या त्याला बरोब्बर चार वर्षं झाली.  पाचएक वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये वेदना सुरू झाल्या. उठता-बसताना, मांडी घातल्यानंतर, उकीडवे बसून उठताना, जिने चढता-उतरताना तीव्र वेदना होत.  सोबतच दोन्ही बाजूंना कमरेतून कळा येत. सायटिकेचा त्रास होऊ लागला. पुण्यातल्या नामांकित हॉस्पिटलमधल्या सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञांना दाखविले. त्यांनी सांगितल्यानुसार काही तपासण्या… Continue reading गुडघे दुखी

Ayurved · Health

​अंघोळ 

​अंघोळ   अंघोळ किंवा  स्नान हा एक मजेशीर  प्रकार आहे ,म्हणजे असे की अंघोळ  आवडणारे आणि न आवडणारे  असे दोन प्रकारचे लोक आपल्या आसपास  असतात .एक वर्ग असा की अंघोळ कर म्हटलं तर पट्कन तयार होणारा आणि भरपूर पाणी घेऊन ,मस्त गाणं वगैरे म्हणत ,निवांतपणे अंघोळ एन्जॉय करणारा आणि दुसरा वर्ग याच्या अगदी विरुद्ध म्हणजे… Continue reading ​अंघोळ 

Ayurved · Health

माती खाण्यापासुन उत्पन्न होणारे त्रास

​माती खाण्यापासुन उत्पन्न होणारे त्रास विशेषतः स्रियांमध्ये माती खडु  खाण्याची सवय पाहावयास मिळते. शरीरातील रक्त धातु कमी झाल्यावर माती खडु गेरू खाण्याची इच्छा होते आणि बरयाच स्रिंया व लहान मुले माती खडु खात असतात.   अशा प्रकारे माती खडु खाण्याची सवय असणारयांच्या शरीरावर काय परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे आहे.         कुठल्याही… Continue reading माती खाण्यापासुन उत्पन्न होणारे त्रास

Ayurved

मंत्र आणि आयुर्वेद

#घरोघरी_आयुर्वेद मंत्र आणि आयुर्वेद आयुर्वेदाने तीन प्रकारची चिकित्सा सांगितली आहे. दैवव्यपाश्रय, युक्तीव्यपाश्रय आणि सत्वावजय हे ते तीन प्रकार होत. यातील दैवव्यपाश्रयात मंत्रपठणाचा उल्लेख आहे. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद. अथर्व आणि आंगिरस हे दोन ऋषी अथर्ववेदाचे उद्गाते होते. यातील अथर्व हे मंत्रशास्त्र तर आंगिरस हे औषधी उपचारांनी रोगहरण करत. स्वाभाविकपणे या गोष्टीचा प्रभाव आयुर्वेदावरही आहे. आजच्या… Continue reading मंत्र आणि आयुर्वेद

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 28.08.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* All world is like a home. वसुधैव कुटुंबकम् ।। यालाच *हे विश्वची माझे घर* असं माऊलींनी म्हटलंय. जर हे सर्व विश्व, एक कुटुंब एक क्षणभर जरी मानले तरी, या कुटुंबातील प्रत्येक देश, हा या घराचा सदस्य झाला. या प्रत्येकाला जर हे घर “वाटायचे” ठरवले तर प्रत्येक खोलीची जबाबदारी वाटून… Continue reading आजची आरोग्य टीप