Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 26.08.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* *आहारसार भाग 8* रासायनिक खतांच्या विषारी अवगुणांपासून आपली सुटका तर नाहीच. ती तर प्रत्येक अन्नामधे, भाज्यांमधे, साखरेमधे, दुधामधे, औषधांमधे, हवेमधे, आणि आता विचारांमधेदेखील आली आहे. गरज आहे ती शुद्धीकरणाची ! अंतर्बाह्य शुद्धीकरण ! अगदी प्रसन्न आत्मा इंद्रीय मनापर्यंत. जेवढे आपापल्या परिने *शुद्ध* रहाता येईल तेवढे रहायचे. जेवढे शक्य आहे… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved

आयुर्वेदीय औषधांची एक्स्पायरी तारीख आणि ते काढण्याची पद्धती

भाग २ आयुर्वेदीय औषधांची एक्स्पायरी तारीख आणि ते काढण्याची पद्धती फार्मासिस्ट अमृत भालचंद्र करमरकर, +९१७२०८८९३२५० मागील भागामध्ये आपण आयुर्वेदिक औषधांची कायदेशीर संज्ञा पहिली. सन २००५ पूर्वी आयुर्वेदिक औषधांना एक्स्पायरी तारीख नसते असा समज सर्वदूर पसरला होता. बरेच लोक म्हणत की या औषधांना ही तारीख नसते त्यामुळे कितीही जुनी असली तरी ती चालतात असे लोकांना वाटत… Continue reading आयुर्वेदीय औषधांची एक्स्पायरी तारीख आणि ते काढण्याची पद्धती