Ayurved · Health

‘आयुर्वेदावरची पुस्तके वाचली तर आयुर्वेद कळतो का?’

#घरोघरी_आयुर्वेद ‘आयुर्वेदावरची पुस्तके वाचली तर आयुर्वेद कळतो का?’ आयुर्वेद….नावातच वेद आहे. आयुर्वेद हा ऋग्वेद वा अथर्ववेदाचा उपवेद आहे इथपासून ते पाचवा वेद आहे इथपर्यंत विविध मतांतरे आढळतात. अथर्ववेदाचा उपवेद हे मत बहुतांशी मान्य करण्याजोगे आहे. वेद हा शब्द आला म्हटल्यावर पर्यायाने व्याकरणादि वेदांगे, सांख्यादि दर्शनशास्त्रेदेखील आली. आयुर्वेदाचा अभ्यास करायचा असल्यास या साऱ्यांचा अभ्यासदेखील क्रमप्राप्त असतो.… Continue reading ‘आयुर्वेदावरची पुस्तके वाचली तर आयुर्वेद कळतो का?’

Ayurved · Health

प्या प्या, पाणी प्या

#सामान्य_आयुर्वेद प्या प्या, पाणी प्या- पाणी प्यावं पण जरा कमीच, असं अायुर्वेद सांगतं. आता कमी म्हणजे किती हा प्रश्न पडणे साहजिक. खरं तर आपल्या शरीराला जेवढं अावश्यक आहे तेवढं पाणी आपल्याला अापल्या अाहारातून मिळत असतं. सामान्य शारीरिक काम करणाऱ्या मनुष्याला त्यापेक्षा जास्त पाण्याची गरजच नसते. जेंव्हा ही शारीरिक कामे वाढू लागतात, तेंव्हा मात्र पाण्याची गरज… Continue reading प्या प्या, पाणी प्या

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 24.08.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* *आहारसार भाग 6* काय गहू खायचा नाही ? मग आम्ही खायचे तरी काय ?? चपाती खायची नाही, म्हणजे जरा अतिच होतंय हं. ? डब्यातून तर आम्हाला चपातीच न्यावी लागते. नाऽही. चपातीशिवाय जमणारच नाही हो. चपातीशिवाय जगणारच नाही मी. हो, हो, कित्ती कित्ती प्रतिक्रिया. जरा समजून घेऊया. “पॅनिक” न होता.… Continue reading आजची आरोग्यटीप