Ayurved · Health

नेत्रविकार हेतु (भाग १)

!!! नेत्रविकार हेतु (भाग १) !!! हेतु म्हणजे कारण – डोळ्याच्या विकारांचे कारणांपैकी “उष्णाभितप्तस्य जलप्रवेशात्” हे एक कारण आहे. या कारणाचा अर्थ – उन्हाने किंवा उष्णतेने सर्वतः गरम झाल्यानंतर थंड पाण्यात प्रवेश केला किंवा थंड पाण्याचा उपयोग उष्णता निवारणासाठी शरीरावर केला तर नेत्रविकार होण्याची शक्यता असते. (जसे तंबाखू हे कर्करोगाचे कारण समजले जाते पण तंबाखू… Continue reading नेत्रविकार हेतु (भाग १)

Ayurved · Health

स्त्री स्वास्थ्यातील बस्ति विचार

!!! *** स्त्री स्वास्थ्यातील बस्ति विचार *** !!!   सुप्रजननासाठी व राष्ट्र उत्थानासाठी सुदृढ व निरोगी बालकास जन्म देणे आवश्यक आहे. त्याकरिता जन्माला आधार देणारी स्त्री आणि तिचे स्वास्थ्य अबाधित राखणे हे आद्य कर्तव्य ठरते. स्त्री स्वास्थ्यामध्ये त्र्यावार्ता योनी, विशेषतः गर्भाशय हा अत्यंत महत्वाचा भाग आहे कारण हा अवयव अपान क्षेत्रांतर्गत असून हे कार्यक्षेत्र संपूर्णतः… Continue reading स्त्री स्वास्थ्यातील बस्ति विचार

Ayurved · Health

गर्भावस्था व बस्ति चिकित्सा

!!! गर्भावस्था व बस्ति चिकित्सा !!!   अपानो अपानगः श्रोणिवस्तिमेढ्रोरुगोचरः शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः l . . . . अ. हृ. सूत्रस्थान १२/९ मोठे आतडे (पक्वाशय) हे अपान वायूचे मुख्य स्थान आहे. हा अपान वायु उदराचा खालचा भाग, मूत्राशय (बस्ति) आणि प्रजनन यंत्रणेच्या भागात राहतो. शुक्रनिष्क्रमण, मासिक रजःस्राव, मल वेग प्रवर्तन, मूत्र वेग प्रवर्तन आणि प्रजनन ह्यांचे कार्य… Continue reading गर्भावस्था व बस्ति चिकित्सा

Ayurved · Health

रे सुलतान

आयुर्वेद कोश ~ रे सुलतान !! सलमान खान चा सिनेमा येऊन गेला की ‘हंगामी ‘ पैलवानांची संख्या वाढायला लागते . गल्लो गल्ली आणि जिम मध्ये असे ‘सुलतान ‘ हुप्पा हुय्या करायला सुरुवात करतात . विशेष करून नुकतीच मिसरूड फुटायला लागलेली पोरं आणि झिरो फिगर ची क्रेझ असलेल्या तरुणी यांना तर ‘ जिम ‘ म्हणजे ‘मस्ट… Continue reading रे सुलतान

Ayurved · Health

सेल्फी एल्बो

आयुर्वेद कोश ~ सेल्फी एल्बो !! साल 2004-2005 असेल . सचिन तेंडुलकर एक ‘इंज्युरी ‘ मुळे चर्चेत आला . ‘टेनिस एल्बो ‘ !! भारतीय वृत्तपत्रे रकानेच्या रकाने या टेनिस एल्बो वर लिहीत होती . कारण ‘देवतेला ‘ झालेली इंज्युरी आणि लोकांची नक्की काय झाले आहे ? याबाबत उत्सुकता . . . साल 2016 , NBC… Continue reading सेल्फी एल्बो

Ayurved · Health

बाळकडू -अंतिम भाग

आयुर्वेद कोश ~ बाळकडू -अंतिम भाग !! बाळकडू च्या तिसऱ्या भागात आपण 10 घटक पाहिले . या भागात उरलेले 10 घटकांची प्राथमिक माहिती घेऊन ‘बाळकडू ‘ ही चार भागांची लेख माला आपण थांबवत आहोत . ही लेखमाला लिहायचे दोन प्रधान हेतू होते – अव्वल हेतू – ‘बालरोगांच्या ‘ बाबतीत आयुर्वेदाचे महत्व लोकमानसात अधोरेखित करणे द्वितीय… Continue reading बाळकडू -अंतिम भाग

Ayurved · Uncategorized

गायत्री मंत्र आणि आयुर्वेद!

#घरोघरी_आयुर्वेद गायत्री मंत्र आणि आयुर्वेद! कित्येक दुकानात सकाळी पूजा वगैरे झाल्यावर मांगल्यमय वातावरण निर्माण करण्याकरता काही मंत्र लावले जातात. दुर्दैवाने यात विचित्र चालीत बसवलेला गायत्री मंत्रदेखील असतो. विचित्र चाल असे म्हणायचे कारण म्हणजे मुळात गायत्रीला स्वतःची अशी लय आहे; तिला उसनवारीची आवश्यकताच नाही. त्यातही गायत्री मंत्राचा जप करताना जीभ आणि ओठदेखील न हलवता मनातल्या मनात… Continue reading गायत्री मंत्र आणि आयुर्वेद!