Ayurved · Health

बाळा जो जो रे !!

आयुर्वेद कोश ~ बाळा जो जो रे !! बाळांना झोपवायला झेपणे हे फार थोड्या लोकांना जमते . आमचं किती किरकिर करतं याचे चढ्या आवाजाने आणि बोलीने दावे सर्वत्र सुरु असतात . मुळात आपलं बाळ आपल्या मनानुसार झोपावं आणि सकाळी आपले वेळापत्रक सांभाळत उठावं अशी अपेक्षा करणे व्यवहाराला धरून रास्त असले तरी चिमुकल्या जीवाला इतक्यात स्वतःला… Continue reading बाळा जो जो रे !!

Ayurved · Beauty and Hair · Health

घरची ‘औषधी बाग ‘ !!

घरची ‘औषधी बाग ‘ !! आयुर्वेद कोश ~ सध्या घरावर प्रचंड खर्च केला जातो . मुळात घरांच्या किमती बक्कळ . नंतर त्याच्या इंटेरिअर वर होणार खर्च मुबलक . अर्थात ‘प्रेसेंटेबल ‘ दिसण्याच्या रास्त आग्रहानुसार हे योग्य . त्यामुळे ‘चोखंदळ ‘ असे घर मालक आणि मालकीण बाई खिशात क्रेडिट कार्ड आणि डोक्यात ‘व्हिजन ‘ घेऊन घरात… Continue reading घरची ‘औषधी बाग ‘ !!

Health

#घरोघरी_आयुर्वेद

#घरोघरी_आयुर्वेद शोक, चिडचिडेपणा, भूक आणि अतिकष्ट करणे ही स्तन्याचा नाश होण्याची कारणे आहेत असे आयुर्वेद सांगतो. वरवर केवळ मानसिक वाटत असलेल्या या सर्व गोष्टी बारकाईने पाहता; प्रामुख्याने पित्त आणि त्याखालोखाल वात वाढवणाऱ्या आहेत. आधी गर्भिणी आणि मग मातेच्या सभोवताली प्रसन्न वातावरण असावे याबाबत आयुर्वेद आग्रही आहे तो यासाठीच. सध्याच्या काळात झालेली संशोधनेदेखील याच गोष्टीला समर्थन… Continue reading #घरोघरी_आयुर्वेद

Ayurved · Health

डोळ्यांची साथ – उपाययोजना

डोळ्यांची साथ – उपाययोजना #नेत्रायु बाह्यरुग्णविभागात हमखास मिळणारा रुग्ण म्हणजे –डोळे आलेला. सध्याचा ऋतु तर या आजारास पोषक आहे. ‘डोळे येणे’ म्हणजेच viral conjunctivitis/ Pink eye/ sore eye/ Madras eye. याचे सर्वप्रथम वर्णन आयुर्वेदामध्ये नेत्र-अभिष्यंद असे आले आहे.आणि तो औपसर्गिक आजार म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. डोळे लाल होणे, चिकट पाणी येणे, पापण्या… Continue reading डोळ्यांची साथ – उपाययोजना

Ayurved · Health

मासिक पाळीमध्ये योगासने करावीत का?

#AyurSwasthya मासिक पाळीमध्ये योगासने करावीत का? मासिक पाळी मध्ये योगासन करावे की नाही हा सध्या एक वादग्रस्त विषय झाला आहे. दुर्दैवाने आपण सारासार विचार करणे कमी करून केवळ प्रसिद्धीच्या तंत्रांना बळी पडत असल्याचा परिणाम. मासिक पाळी हे अतिशय नैसर्गिक पण खूप नाजूक चक्र असते. यात महत्वाचे असते की महिलांनी त्या काळात काळजी घेतली पाहिजे. ज्या… Continue reading मासिक पाळीमध्ये योगासने करावीत का?

Ayurved · Health

बाळकडू (भाग ३)

आयुर्वेद कोश ~ #बाळकडू (भाग 3 ) ! बाळकडू मध्ये कोणती औषधे असावीत ? हा गेल्या दोन भागात निरुत्तरित असलेला भाग आज पाहू . . प्रारंभी मी विनंती आणि खुलासा करतो की ‘औषध ‘ हे सल्ल्याने आणि देखरेखी खाली घ्यायचे असते . . सध्या कायदा प्रधान असल्याने ज्यांच्याकडे आयुर्वेदाची ‘डिग्री ‘ आहे अशा वैद्यांचा सल्ला… Continue reading बाळकडू (भाग ३)

Ayurved · Health

बाळकडू (भाग 2 )

आयुर्वेद कोश ~ #बाळकडू (भाग 2 ) ! बेस्ट बालरोग तज्ञ् असण्याचे बेस्ट कॉलिफिकेशन कोणते ? बेस्ट आई असणे . . ! लहान मुलांचे ‘रडणे ‘ ही कटकट नसून त्यांची ‘व्यक्त होण्याची भाषा /माध्यम ‘ आहे . हे सर्वात प्रथम समजून घेतले आणि समजावून सांगितले पाहिजे . मूल रडतंय म्हणजे ‘बळंच ‘ खायला घालणे किंवा… Continue reading बाळकडू (भाग 2 )

Ayurved · Health

बाळकडू ( भाग 1 )

आयुर्वेद कोश ~ बाळकडू ( भाग 1 ) बाळ आणि कडू हे शब्द शेजारी शेजारी शोभत नाहीत नं ? मग बाळ आणि व्हायरल फिवर . . बाळ आणि सततचे आजारपण . . बाळ आणि अँटी बायोटिक्स हे शब्द तरी शेजारी शेजारी कोठे शोभतात ?? पण सध्या सर्वत्र बाळांचा शेजार हा ‘औषध ‘ हाच आहे .… Continue reading बाळकडू ( भाग 1 )

Ayurved · Health

जांभूळ…….मधुमेहात उपयुक्त (!/?)

#सामान्य_आयुर्वेद #Diabetes जांभूळ…….मधुमेहात उपयुक्त (!/?) डायबिटीजवर खात्रीशीर उपाय म्हणजे जांभूळ. ते रक्तातील साखर कमी करते आणि डायबिटीज कंट्रोलमधे येतो. जांभुळ चविला तुरट-गोड आणि रूक्ष असतो. म्हणून जांभूळ खाल्ल्यावर जीभ जड होते आणि जिभेवर रूक्षता जाणवते. तुरट चव आणि रूक्ष गुण असल्याने तो शरिरातील अनपेक्षित क्लेदाचे शोषण करतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा कमी होतं. मग… Continue reading जांभूळ…….मधुमेहात उपयुक्त (!/?)

Ayurved

यम(अष्टांगयोग)

#AyurSwasthya यम(अष्टांगयोग) योग म्हणजे फक्त योगासन नव्हे तर आसन(योगासन) हा योग च्या ८ भागांपैकी (अष्टांग) एक अंग/ भाग आहे . यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि असे हे योग चे आठ भाग. यम, नियम शिवाय आसनाला महत्व नाही. त्यातलाच “यम” ह्याचावीशी जाणून घेऊया. यमाचे पण पुनः ५ भाग आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय,… Continue reading यम(अष्टांगयोग)