Ayurved · Health

काळानुसार प्रतिदिवसाचा आहार

🌨 काळानुसार प्रतिदिवसाचा आहार ☀   ‪#‎आयुर्वेदाकडुन_आरोग्याकडे‬   नित्यं सर्वरसाभ्यासः स्वस्वाधिक्यमृतावृतौ | वा.सु.३/५७ नेहमी गोड, कडु, तुरट, आंबट, खारट, तिखट या सहाही रसांचा समावेश आहारात असावा. ज्यामुळे बल वाढुन शरीर निरोगी राहील. एकरसाभ्यासो दौर्बल्यकराणाम् | च.सु.२५/४० एकच रसाचा आहार घेणे हे शरीर दुर्बल करणारया गोष्टींमध्ये श्रेष्ठ असते. ज्यामुळे शरीराचे बल कमी होऊन आजार उत्पन्न होतात.… Continue reading काळानुसार प्रतिदिवसाचा आहार

Ayurved · Health

बस्ति व आयुर्वेद

  बस्ति व आयुर्वेद ‪#‎AyurSwasthya‬   बस्ति ही वातदोषांवरील श्रेष्ठ चिकित्सा आहे. जवळपास सर्वारोगांमध्ये हितकर आहे. सध्या पंचकर्म नावाचा जे स्तोम माजवले जात आहे, ते फक्त “Massage” नव्हे तर त्यात बस्ति हे सुद्धा एक कर्म आहे. आयुर्वेदातील “अर्ध चिकित्सा“ असेही आचार्यांनी बस्ति या उपक्रमाला संबोधिले आहे. आणि खरच, तशी ती आहे देखील. कारण ६०-७०% शारीरिक… Continue reading बस्ति व आयुर्वेद

Ayurved · Health

नेत्रविकार हेतु (भाग १)

  !!! नेत्रविकार हेतु (भाग १) !!!   हेतु म्हणजे कारण – डोळ्याच्या विकारांचे कारणांपैकी “उष्णाभितप्तस्य जलप्रवेशात्” हे एक कारण आहे. या कारणाचा अर्थ – उन्हाने किंवा उष्णतेने सर्वतः गरम झाल्यानंतर थंड पाण्यात प्रवेश केला किंवा थंड पाण्याचा उपयोग उष्णता निवारणासाठी शरीरावर केला तर नेत्रविकार होण्याची शक्यता असते. (जसे तंबाखू हे कर्करोगाचे कारण समजले जाते… Continue reading नेत्रविकार हेतु (भाग १)