Ayurved · Health

मधुमेह , समज आणि गैरसमज

मधुमेह , समज आणि गैरसमज ::

बदललेली जीवनशैली , व्यायामाचा अभाव , आणि आहारातील चुकीच्या पद्धती किंवा वेस्टर्न संस्कृतीचे अनुकरण या मुले भारत हळूहळू मधुमेह रुग्णांची राजधानी बनत आहे . प्रश्न उरतो कि मधुमेह बरां होतो का ? या प्रश्नाच उत्तर खरतर डॉक्टरांपेक्षा रुग्नाकडेच आहे , रोजचा व्यायाम , आहारातील पथ्य ,योग , आयुर्वेदिक जीवनशैली हि जर आपण अवलंबली तर निश्चितच आपण मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकतो.. वारंवार मूत्रप्रवृत्ती , अतिप्रमाणात घाम येणे , अतिप्रमाणात तहान व भूक लागणे , जखम लवकर भरून न येणे हि साधारणता मधुमेहाची लक्षणे आहेत, याला जर आपण वेळीच लक्ष नाही दिल तर पुढे जाऊन , हातापायांना मुंग्या येणे , दृष्टी कमी हिने , फ्रोझन shoulder, पचनाच्या तक्रारी , यासारख्या तक्रारी उद्भवू शकतात . आता उपलब्ध औषधांमध्ये ऑलोपॅथी औषध त्याबरोबर इन्सुलिन घेतली जातात , जी पुढे जाऊन हळू हळू वाढत जातात कमी होत नाहीत आणि आपण त्यावर अवलंबून राहतो. आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र आहे या मध्ये पण मधुमेह हा कष्ट साध्य म्हणजेज सहजा सहजी बरा होणारा आजार नाही आहे , पण जर आपण योग्य आहार पद्धती , व्यायाम , योग आणि या सोबत आयुर्वेद औषध आणि पंचकर्माची मदत घेतली तर निश्चितच आपण मधुमेहावर नियंत्रण आणू शकतो . वेदाग्नी आयुर्वेद डायबेटिस केअर क्लिनिक यांचं डायबेटिस कंट्रोल थेरपी किट चा वापर केल्यास आपण मधुमेहावर खूप लवकर नियंत्रण आणू शकतो . वेदाग्नी आयुर्वेद हे आत्ता एकमेव अस क्लिनिक आहे जे फक्त मधुमेही रुग्णांसाठी आयुर्वेद उपचार करते व या उपचाराने डायबेटिस निश्चित नियंत्रणात ठेवता येतो अलोपॅथी औषधे इन्सुलिन यांचे डोस कमी करता येतात. जर तुम्हाला डायबेटिस असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉल करून मार्गदर्शन मिळवू शकता . डॉ. सचिन पाटील एम.डी. पंचकर्म 9823347244 डॉ. निलेश पाटील एम.डी. पंचकर्म 9970278707
वेदाग्नी आयुर्वेद डायबेटिस केअर क्लीनिक

 

पुणे

बेळगाव

कराड

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s