Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चला आंघोळीला भाग  7 आंघोळीचे वेगवेगळे प्रकार ग्रंथात वाचायला मिळतात. भस्म स्नान – यज्ञात तयार झालेल्या भस्माने स्नान. भस्म लावले की अंगाला येणारा घाम शोषून घेतला जातो. त्वचेच्या खाली असणारी विषारी द्रव्येदेखील ही राख शोषून घेते, म्हणूनच जलोदर, पायांना येणारी सूज, पार्श्वशूल, छातीत वाढणारे पाणी इ. जल महाभूत विकृती जन्य आजारात… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चला आंघोळीला भाग –  5 दिवसाची सर्वाधिक सुंदर आनंददायी वेळ कोणती ? असे मला विचारले तर मी ऊत्तर देईन, “आंघोळीनंतरची 15 मिनीटे.” (प्रत्येकाला असंच वाटेल असंही नाही. पण असा सार्वत्रिक  अनुभव वाटतो. ) दिवसातून तीन वेळा मनसोक्त आंघोळ आणि एक वेळा यथेष्ट, यथेच्छ भरपेट भोजन ! निरोगी रहायला यापेक्षा आणखी काही… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved

विडा

आयुर्वेद कोश ~ विडा हल्ली पान खायला गेलं की ‘एक पान द्या ‘ सांगून चालत नाही . पान नक्की कोणते हवे आहे ? साधे ? कलकत्ता ? बनारस ? मघई ? ते झाले की साधे की फुलचंद . . फुलचंद सांगितले की साधे फुलचंद की किमाम वाले ? त्यात सुपारी कच्ची , पक्की की कतरि… Continue reading विडा

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चला आंघोळीला भाग –  4 आंघोळ केल्यानंतर एकदम मस्त वाटतं ना. ! का ? एवढं फ्रेश का वाटतं ? “धुतल्यामुळे ” मन आत्मा आणि शरीर. मळ निघून जातो यांच्यावरचा ! त्यासाठीच संकल्प महत्वाचा. आणि श्रद्धा देखील ! नाहीतर गंगोदक आणि नलोदक यात फरक काय म्हणा ! रासायनिक आणि वैज्ञानिक पृथक्करण एकच… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चला आंघोळीला – भाग 3 आंघोळीचे दोन प्रमुख प्रकार घराबाहेरील सार्वजनिक ठिकाणी केलेली आंघोळ आणि माझ्या घरातील माझी वैयक्तिक आंघोळ, ज्याला गृह्यस्नान म्हटलेले आहे. या दोहोंचे गुण वेगळे सांगितले आहेत. आज सर्वमान्य अशी घरातील आंघोळ करूया. पाणी अग्निने तापवले तरी, त्याच्या शरीराची शुद्धी करणार्‍या शक्तीचा नाश होत नाही. म्हणून पाणी नेहमी… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चला आंघोळीला  – 2 आपण कोणत्या पाण्याने आंघोळ करतोय, ते पाणी आपणाला सोसवणारे आहे का ? याचा विचार जसा आपण स्वतः चांगला करू शकतो, तसाच एक ऊत्तम जाणकार वैद्य देखील करू शकतो. त्यासाठी आपली प्रकृती कोणत्या पद्धतीची आहे, हे वैद्याकडून एकदा समोरासमोर बसून, समजावून घेणे आवश्यक आहे. ज्याची प्रकृती वाताची  आणि… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved

सरसो तेल

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे ☘ सरसो तेल 🍀 आजकाल टीव्हीवर कुठलेही channel लावले की सरसो तेलाची जाहीरात पाहावयास मिळते. जाहीरात न पाहीलेला व्यक्ती मिळणे कठीणच आहे. सरसो तेलाचे गुणधर्म आयुर्वेदीय शास्रानुसार काय ते पाहणे महत्वाचे आहे. कारण जाहीरातीनंतर सरसो तेलाचा सर्वत्र वापर वाढणारच. कटुष्णं तैलं रक्तपित्तप्रदुषणम् | कफशुक्रानिलहरं कण्डुकोठविनाशनम् || च.सु. २७ सरसो तेल तिखट गरम… Continue reading सरसो तेल