Ayurved · Health

उपाय सांगा

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे ☘ उपाय सांगा 🍀 कधीही न भेटलेले वा कुठलेही अष्टविध दशविध परिक्षण न केलेले वा कुठलाही इतिहास मला माहीती नाही असे  लोक facebook what’s up बहुतेक वेळा १ कच प्रश्न विचारतात … मधुमेहासाठी उपाय सांगा, केस गळतीसाठी उपाय सांगा, रक्तदाबासाठी उपाय अश्या असंख्य त्रासासाठी उपाय औषधी विचारतात… असे उपाय सांगता आले असते… Continue reading उपाय सांगा

Ayurved · Health

आरोग्यासाठी नित्य आयुर्वेद

आरोग्यासाठी नित्य आयुर्वेद सुखी जीवनासाठी आयुर्वेदाचे नियम डॉ. पवन लड्डा मधुमेह व लठ्ठपणा उपचार केंद्र, लातूर 1)   रोज सकाळी लवकर उठावे, दिवसभर उत्साही ताजेतवाने राहण्यासाठी सुर्योदयापुर्वी उठणे आवश्यक आहे. शास्त्रोक्त वचनानुसार सकाळी 4.30 ते 5.00 च्या दरम्यान उठायलाच हवे. 2)  सकाळी उठल्यानंतर शक्य तितक्या लवकर मलमुत्रविसर्जन व्हायला हवे. त्यासाठी गरमचहा, तंबाखु, न्याहरी याची आवश्यकता पडायला नको.… Continue reading आरोग्यासाठी नित्य आयुर्वेद

Uncategorized

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चला आंघोळीला  भाग  – 6 स्नानानंतर येणारी प्रसन्नता अनुभवण्यासाठी मन, आत्मा इंद्रिये वर्तमानात हवीत. आणि हा आनंद मिळाला की अंतर्बाह्य शुद्धि  निश्चित. H2O  की तीर्थ ? तर्क आणि अनुभूती या दंद्वातून बाहेर पडलो की काही प्रश्नांची ऊत्तर मिळतील. काही प्रश्न सोडवले की सुटतात, तर काही सोडून दिले की सुटतात, असं गोंदवलेकर… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चला आंघोळीला भाग  7 आंघोळीचे वेगवेगळे प्रकार ग्रंथात वाचायला मिळतात. भस्म स्नान – यज्ञात तयार झालेल्या भस्माने स्नान. भस्म लावले की अंगाला येणारा घाम शोषून घेतला जातो. त्वचेच्या खाली असणारी विषारी द्रव्येदेखील ही राख शोषून घेते, म्हणूनच जलोदर, पायांना येणारी सूज, पार्श्वशूल, छातीत वाढणारे पाणी इ. जल महाभूत विकृती जन्य आजारात… Continue reading आजची आरोग्य टीप