Ayurved

सरसो तेल

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे ☘ सरसो तेल 🍀 आजकाल टीव्हीवर कुठलेही channel लावले की सरसो तेलाची जाहीरात पाहावयास मिळते. जाहीरात न पाहीलेला व्यक्ती मिळणे कठीणच आहे. सरसो तेलाचे गुणधर्म आयुर्वेदीय शास्रानुसार काय ते पाहणे महत्वाचे आहे. कारण जाहीरातीनंतर सरसो तेलाचा सर्वत्र वापर वाढणारच. कटुष्णं तैलं रक्तपित्तप्रदुषणम् | कफशुक्रानिलहरं कण्डुकोठविनाशनम् || च.सु. २७ सरसो तेल तिखट गरम… Continue reading सरसो तेल

Ayurved · GarbhaSanskar

सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या

सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या गर्भवती स्त्री ज्या वातावरणात राहते, जो आहार घेते, त्या काळात ती ज्या ताणतणावातून जात असते, जी औषधे घेते ह्या सगळ्यांचे बरे-वाईट परिणाम होणाऱ्या बाळावर होत असतात. हे परिणाम कधी जन्मतःच दिसून येतात. तर कधी त्याच्या भविष्याच्या आजारातून ते प्रकट होतात. अनेकविध लढाया लढत बाळाला जन्माला घालण्याचे दिव्य माता करत असते… Continue reading सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या

Ayurved · Health

ताक (तक्र)

केवळभरपेट जेवण झाल्यावर त्यावरचा उतारा म्हणून नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे ताक प्यायले पाहिजे. उन्हाळ्यात तर ताकासारखा थंडावा देणारं दुसरं काहीही नाही.. ताक (तक्र) इंद्र (शक्र) देवालाही मिळत नाही (दुर्लभ) असे आयुर्वेदाचे मत आहे. म्हणूनच असे अनन्यसाधारण अमृतासमान ताक आपल्या दररोजच्या जेवणात असले तर आपले आरोग्य उत्तम राहीलच यात शंका नाही. म्हणूनच सर्वसामान्य लोकांनाही सहज… Continue reading ताक (तक्र)

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आंघोळीपूर्वी काय करावे ? भाग 16 अंगाला जे लेप लावले जातात, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. ताप आला कि डोक्यावर कांदे घातले जातात. ताप डोक्यात चढू नये म्हणुन रूग्णाला थंड पाण्याची आंघोळ घातली जाई. केस धुण्यासाठी डोक्याला दही लावले जाते, हे सगळे प्रकार त्वचेमार्फत शरीरावर चिकित्सा करणारे आहेत. लग्नाच्या विधींमधे मुलीच्या अंगाला… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चला आंघोळीला भाग -1 पहिला प्रश्न प्रत्येकाचा असेल, आंघोळ गार पाण्याने की  गरम पाण्याने ! काॅलेजच्या हाॅस्टेलला राहाणारे काही मुलगे सोडले तर  “नेहेमी आंघोळ करावी”  याबद्दल कोणाचे दुमत नसावे.! चुकलं हं देसायांच्या तृप्ती ताई, अश्या रागाने बघू नका. ! केवळ ”पुरूषांचा” उल्लेख नको ना. हाॅस्टेलच्या “मुली ” असे सुद्धा म्हणतो !… Continue reading आजची आरोग्यटीप