Ayurved · Health

आयुर्वेदातून आरोग्याकडे

आयुर्वेदातुन आरोग्याकडे  उन्हाळ्यातील मुखपाक तोंड येणे  उन्हाळ्यात बाहेर उन्हाची प्रखरता वाढते तशीच शरीरातील उष्णतेची प्रखरता वाढते जे पिंडी ते ब्रम्हांडी या न्यायाने. या काळात तोंड येते तिखट खाणे सहन होत नाही वा शरीराद्वारे सहन केले जात नाही कारण उन्हामुळे शरीरातील उष्णतेची प्रखरता वाढलेली असते पुन्हा तिखट खाऊन शरीरातील उष्णता वाढु नये जसे आगित… Continue reading आयुर्वेदातून आरोग्याकडे

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आंघोळीच्या पुर्वी काय करावे? भाग 15 व्यायाम आणि मर्दन झाल्यावर अंगावरची सगळी छिद्रे मोकळी झालेली असतात. या मोकळ्या छिद्रातून आपणाला हवी ती रसद्रव्ये शरीरात भरता येतात. शरीरामधे औषधे देण्याचे काही महत्वाचे मार्ग आहेत. नाक, कान, नखे, मूत्रमार्ग, मलमार्ग, योनीमार्ग, डोळे, जीभ आणि सर्वात मोठा मार्ग आहे त्वचा ! संपूर्ण शरीराला व्यापून… Continue reading आजची आरोग्य टीप