Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आंघोळीपूर्वी काय करावे ? भाग 14 व्यायाम झाला. मर्दन केले. अंगातून घामाचे लोट आले. शरीराचे तपमान वाढले. नाडी आणि श्वास गरम झाले. अशा अवस्थेत आंघोळीला गेले. काय होईल हे चिंतनाने जाणले. जसे तापलेल्या काचेवर पाणी पडले. काचेचे दोन तुकडे जाहले. भौतिकशास्त्राचे नियम आठवले. शवासनाने मनास संयमिले. नाडी नि श्वास पुर्वपातळीत आणले.… Continue reading आजची आरोग्यटीप