Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप 󾁁󾁁󾁁󾁁󾁁󾁁󾁁󾁁󾁁 आंघोळीपूर्वी काय करावे ? भाग 13 व्यायाम झाल्यावर, घाम आल्यावर अंग रगडून घ्यावे. व्यायाम केल्यावर शरीरातील रक्तसंचार बदलतो. ज्या पध्दतीचा व्यायाम करणार, तशी गती रक्ताला प्राप्त होते. ही बदललेली रक्तगती संपूर्ण शरीरात एकाच पद्धतीने फिरावी म्हणून सर्व अंग रगडून घ्यावे. म्हणजे रक्तवाहिन्यांमधे साठलेला, अडकलेला कचरा पुढे सरकायला मदत होते. हे अंग रगडणे… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹 आंघोळीच्या आधी काय करावे भाग 12 मेहनत करा. मेह नत होईल. मेह म्हणजे प्रमेह,याचे वीस प्रकार केलेले आहेत. आजही हे प्रकार बघावयास मिळतात. या सगळ्यात सुंदर व्यायाम प्रकार सूर्यनमस्कार. मनापासून केलेली, घाम गाळणारी कष्टाची कामे देखील व्यायामसदृश फल देतात. नाकाने सुरू असणारा श्वास जेव्हा तोंडाने घ्यावासा वाटतो,  तेव्हा आपली व्यायाम… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप आंघोळीच्या पूर्वी काय करावे ? भाग 11 लोळणे हा अर्धसुंदर व्यायामप्रकार आहे. मग पूर्ण सुंदर काय आहे? सूर्य नमस्कार साष्टांग नमस्कार अष्ट अंगांना कामाला लावणारा व्यायाम. दोन्ही हात, दोन्हीही पाय, मस्तक नाक, छाती, ढोपर आणि मनासह आत्मा. शरीराला पीळदार बनवून वाढते शरीरबल ! समंत्र असला की आत्मशक्ती विकास आणि मनापासून केला की मनोविकास.… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप आंघोळीपूर्वी काय करावे ? भाग 10 चालण्यापेक्षा लोळणे चांगले ! लोळणे म्हणजे लोटांगण आणि गादीवर किंवा बिछान्यावर नव्हे तर जमिनीवर. नेहेमी झोपतो तसे झोपून हात डोक्यावर नमस्कार अवस्थेत किंवा हात पोटावर घेऊन शरीराला गुंडाळत गुंडाळत गोलगोल फिरायचे, म्हणजे लोटांगण ! (कोकणात काही देवालयात नवस म्हणून लोटांगण घातली जातात.) अशा लोटांगणाने मल प्रवृत्ती देखील… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप आंघोळीपूर्वी काय करावे -भाग 9 व्यवहारात वजन आणि जाडी वेगवेगळी बघायला मिळते. काहीजण अंगलटीनेच जाड दिसतात, पण प्रत्यक्षात तेवढं वजन दिसत नाही. (बडा घर पोकळ वासा) काही जणांची जाडी दिसत नाही, पण वजन योग्य भरलेले असते. (काटकपणा / ताकद असते.) आधी हे समजून घेऊया की, उंची वजन तक्ते अभारतीय आहेत. त्याची मानके पाश्चात्य… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

आजची आरोग्यटीप भाग 8 व्यायाम कोणी करू नये ? हां ! असं काहीतरी लिहाना, गोष्ट फायद्याची ! पळवाट काढायची ! जिथे विधी आणि निषेध लिहिलेले आहेत ते शास्त्र. जसे आयुर्वेद शास्त्र व्यायाम कोणी करावा हे जसे लिहिलेले आहे, तसे व्यायाम कोणी करू नये हे देखील सांगितले आहे. रोगातून नुकतेच बाहेर पडलेले, ज्यांना आपल्या शक्तीचा अंदाज… Continue reading आजची आरोग्य टीप