Ayurved

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 खोबरेल -कोकणातले अमृत भाग 5 कोकणातल्या जवळजवळ प्रत्येक तिसर्‍या घरात गावठी घरच्या नारळाचे तेल असतेच. एवढी खोबरेलाची मुबलकता आहे. परंपरेने जेवणामधे खोबरेल तेल वापरले जात होते. अगदी वाळणीच्या, भाजलेल्या माश्यावर देखील !( हा परानुभव !) मग रोग का वाढले ? उत्तम वंगण, उत्तम एनर्जी सोर्स उत्तम ऊपलब्धता उत्तम निर्मितीमूल्य एवढी संपत्ती असून… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 खोबरेल तेल – कोकणातील अमृत भाग 6 खोबरे आणि गुळ बुद्धिवर्धक योग ! म्हणून तर बुद्धीदात्याला गुळखोबरे असलेला उकडीचा मोदक प्रिय ! त्यावर पुनः साजूक तुपाची धार ! महिन्यातून एकदा संकष्टीला, देवाच्या निमित्ताने का होईना, गुळखोबरे पोरांच्या पोटात जातेय. खोबरेल तेल केसांसाठी अति ऊत्तम आहे. (डोक्यावर घातले तर..) नारळापासून काढलेले तेल दररोज… Continue reading आजची आरोग्यटीप

Uncategorized

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आंघोळी पूर्वी काय करावे -भाग 5 चिंतन मनन आज नष्ट पाडवा ! नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळेच देतात. मी नष्ट पाडव्याला शुभेच्छा देतो. जुने बुरसटलेले विचार आणि नवीन विचारातील बुरशी लगेचच्या लगेच नष्ट होवो, आणि चांगल्या आरोग्याचे योग्य विचार स्थिर होवोत, ही ईश्वराकडे प्रार्थना ! या निमित्ताने थोडंस चिंतन मनन करूया. हम कितने… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप आंघोळी पूर्वी काय करावे -भाग 6 नियमितपणे व्यायाम आज व्यायामाचे महत्व सगळेच जण सांगतात. करीत मात्र कोणीच नाहीत.( अगदी डाॅक्टर सुध्दा ! सन्माननीय अपवाद सोडून …) नवीन वर्ष सुरू झाले की दरवर्षी ठरवतो, आता व्यायाम नियमाने दररोज करायचा ! पण हाय रे दैवा, जसं जसे दिवस पुढे जातात, तसंतसे या निश्चयाचा जोर ओसरू… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved

निद्रानाश / अल्पनिद्रा

निद्रानाश / अल्पनिद्रा # आयुर्वेदातुन आरोग्याकडे 🍀 निद्रानाश / अल्पनिद्रा ☘ निद्राल्पता उतारवयात सहजच उत्पन्न होणारा त्रास आहे. कारण उतारवयात शरीरात वाताचे आधिक्य असते त्यामुळे निद्राल्पता निर्माण होते. 🍀 निद्रानाशाची कारणे ☘ नावनं लघनं चिंता व्यायामः शोकभीरूषः|| एभिरेव भवेन्निद्रानाशः श्लेष्मातिसंक्षयात् || नस्य करणे नाकात तीक्ष्ण औषधी तेल आदी टाकणे, लंघन करणे उपवास आदी कारणांनी, चिंता… Continue reading निद्रानाश / अल्पनिद्रा

Health

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आंघोळीपूर्वी काय करावे ? भाग – 7 नियमितपणे व्यायाम केला, तर काय होऊ शकते, हे आज सर्वांनी वाचले असेलच. हो. अनंत नीता मुकेश धीरूभाई अंबानींची गोष्ट म्हणतोय मी ! 18 महिन्यात 108 किलो वजन केवळ नैसर्गिक उपायांनी कमी करणे, ही साधी गोष्ट नक्कीच नाही. त्यांनी काही व्यायाम केले. महत्वाचे म्हणजे जीभेवर संयम… Continue reading आजची आरोग्यटीप